प्रेस नोट
प्रतिनिधि वरोरा
चंद्रपूर
*अखेर मा. श्री.अमीत शहा केंद्रीय गृहमंत्री भारत सरकार यांच्या सह ४ आरोपी विरुद्ध कोर्ट विद्यमान न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी वरोरा यांच्या न्यायालयात फौजदारी पीटिशन, भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ व अट्रासिटीचा कलम ४ नुसार फौजदारी पीटिशन दाखल झाली आहे*
*फिर्यादी संघर्षी आयु विनोदकुमार खोब्रागडे जबाबदार व जागृत नागरिक तथा कायद्याचे विद्यार्थी तथा संविधानाचे अभ्यासक वरोरा यांनीच दाखल केली फौजदारी पीटिशन*
*संसद मध्ये दोन दिवस भारतीय संविधानावर डिबेट सुरू असताना, दिनांक १८/१२/२०२४ रोजी केंद्रीय गृहमंत्री मा.श्री अमीत शहा यांनी दुपारी ०१-०४-२६ सेंकदाला कायदेपंडित, ज्ञानाचे प्रतीक, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल एकेरी शब्द “आंबेडकर -आंबेडकर- आंबेडकर -आंबेडकर- आंबेडकर-आंबेडकर हे “फॅशन” आहे,इतका वेळ देवाचे नाव घेतले असते तर स्वर्ग मिळाला असता” असे बेताल वक्तव्य बोलले,*
*मा.पीटासीन अधिकारी यांनी त्यांना रोखण्यासाठी काहीही केले नाही,उलट अनेक खासदार मंडळी हसत होते, व आपल्या कर्तव्यात कसूर केले , संविधानीक पदावर बसलेले मंत्री व खासदार असे कृत्य कसे काय करु शकतात,हे सर्व*
*इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण देशात प्रसारित झाले,व लाखो करोडो समाज बांधवांचा व बौद्ध समाज बांधवांचा भावना दुखावल्या आहेत*
*म्हणून अट्रासिटीचा कलम ४व भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ कलम ३०२,३५२,व भा.द.वि.कलम १२०ब,१५३अ,ब,क, २९८,५०४,५०५(१),५०५(२), नुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी प्रथम गंभीर रिपोर्ट वरोरा पोलिस प्रशासन, चंद्रपूर वरिष्ठ पोलीस प्रशासन,यांना गंभीर रिपोर्ट दिली होती*
*मा.जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी साहेब चंद्रपूर यांना सुद्धा गंभीर रिपोर्ट दिली होती*
*मात्र यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केल्यामुळे अखेर आज कोर्ट विद्यमान न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी वरोरा यांच्या न्यायालयात फौजदारी पीटिशन दाखल केली आहे*
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर फॅशन नाही तर “मिशन” आहे,हे राज्य कर्ते लोकांनी , आमदार,खासदार, मंत्री, व नागरिकानी प्रथम लक्षात घ्यावे*
*भारतीय संविधानाने, अर्थात कायद्याने अनेक देवाला, अनेक धर्माला,धार्मिक स्थळांना न्याय व हक्क मिळवून दिला आहे*
*भारतीय संविधानाने, तडीपार व्यक्ती,चाय विकनारे,झाडु मारणारे, चोर,उचक्के, लोकांना सुद्धा , एवढेच नव्हे तर न्यायमूर्ती ना सुद्धा न्याय व हक्क मिळवून दिला आहे*
*भारतीय संविधान अर्थात कायद्यापुढे कुनीही या भारतात मोठा नाही,*
*फिर्यादी -संघर्षी आयु विनोदकुमार कवडुजी खोब्रागडे जबाबदार व जागृत नागरिक तथा कायद्याचे विद्यार्थी तथा संविधानाचे अभ्यासक तथा सामाजिक कार्यकर्ते तथा लोकसेवक तथा पटवारी तथा प्रकल्पग्रस्त शेतकरी तथा RTI कार्यकर्ते वरोरा जिल्हा चंद्रपूर हेच आहेत*
*समाज बांधवांनी छोटे आंदोलन, मोर्चा, निषेध ,निवेदन ,करुन काही उपयोग नाही*
*सर्व समाज बांधवांनी मिळून एकच मोठे जन आंदोलन, शांततेच्या मार्गाने कुठलीही राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान न करता,सर्व समाज बांधवांनी करावे, भारत बंद, महाराष्ट्र बंद,तरच सरकारला फरक पडतो, अन्यथा नाही*
*अधिकारी वर्गाने कायद्याच्या बाहेर जाऊन नियमबाह्य व बेकायदेशीर काम न करता कायद्याच्या माध्यमातून काम करावे,समाज बांधवांनी सुद्धा कायद्याच्या चौकटीत राहूनच न्याय व हक्क मिळवून घ्यावे, कुनीही कायदा हातात घेऊ नये*
*फेक न्युज पासून समाज बांधवांनी सावधान राहावे*
*डॉ बाबासाहेब आंबेडकर हे “फॅशन” नाही तर “मिशन” आहे*
*जनहितार्थ जारी*
*समाजहितासाठी देशहितासाठी राष्ट्रबांधनीसाठी लोकशाही बळकट करण्यासाठी संविधान संरक्षणासाठी सर्व समाज बांधवांनी जागृत राहावे धन्यवाद*
*९८५०३८२४२६*
*८३२९४२३२६१*
वंदे भारत लाइव टीवी न्यूज नागपुर
सम्पादक
दिल्ली क्राईम प्रेस, नागपुर
विज्ञापन सहयोगी
केंद्रीय अधिमान्य मीडिया आयोग
जिला चेयरमेन नागपुर
ऑल इंडिया मीडिया एसोसिएशन
जिला अध्यक्ष नागपुर
इंडियन काउंसिल ऑफ प्रेस
जिला अध्यक्ष नागपुर
तरुण भारत नागपुर
संपर्क मित्र
प्लॉट नं.18/19, फ्लैट नं.201, हार्मनी एम्पोराईज पायल पल्लवी सोसायटी न्यू मनीष नगर सोमलवाडा नागपूर -440015, सम्पर्क नं:- ९४२२४२८११०/९१४६०९५५३६