
प्रेस नोट
प्रतिनिधि चंद्रपुर
*मा.जिल्हाधिकारी चंद्रपूर श्री.विनय गौडा जी सी हाजिर हो….*
*मा.राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोग नई दिल्ली यांनी, जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी साहेब चंद्रपूर यांना बाय नेम दोन नोटीस इशु केले आहे*
*दिनांक ०७/०१/२०२५ रोजी सायंकाळी ५.१५ व ५.४५ सुनावणी ठेवली आहे*
*फिर्यादी विनोदकुमार कवडुजी खोब्रागडे पटवारी तथा जबाबदार व जागृत नागरिक तथा कायद्याचे विद्यार्थी तथा संविधानाचे अभ्यासक वरोरा चंद्रपूर यांनी केली होती कुंसूबीचा असली २४आदीवासी यांना न्याय व हक्कासाठी तक्रार केली होती*
*प्रश्न असा आहे की, ज्याअर्थी मानीकगड सिमेंट कंपनी यांनी,मा अपर जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचा न्यायालयात दिनांक ०२/०२/२०२२ रोजी लेखी लिहून दिले आहे की कुंसूबीचा २४आदीवाना ४२ वर्षांपासून दिनांक ३०/०४/१९७९ पासून जमीनीचा मोबदला दिला नाही, देण्यात येईल??*
*त्याअर्थी मा.जिल्हाधिकारी चंद्रपूर श्री.विनय गौडा जी सी यांनी दिनांक २१/०२/२०२३ मध्ये मा.राष्टीय अनुसूचित जनजाती आयोग यांना कुंसूबीचा आदिवासी यांना मोबदला १९८५ लाच दिला होता,पण कशाने दिले तो रेकॉर्ड उपलब्ध नाही, तरीही बोगस खोटे, बनावट, शपथपत्र, न्यायालयात करून दिले व आयोगाची दिशाभूल केली व फसवणूक केली होती*
*एवढेच नव्हे तर माननीय मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे सुद्धा तत्कालीन सहायक जिल्हाधिकारी चंद्रपूर श्री.शांतनु गोयल यांनी बोगस खोटे बनावट शपथपत्र दाखल करुन न्यायालयाची फसवणूक केली होती*
*हि बाब फिर्यादी विनोदकुमार कवडुजी खोब्रागडे पटवारी यांनी मा.आयोगाच्या निदर्शनास पुराव्यानिशी आणून दिली*
*संघर्षी आयु विनोदकुमार कवडुजी खोब्रागडे पटवारी तथा जबाबदार व जागृत नागरिक तथा कायद्याचे विद्यार्थी तथा संविधानाचे अभ्यासक वरोरा यांनी केली होती कुंसूबीचा असली २४आदीवासी यांना न्याय व हक्कासाठी गंभीर तक्रार केली होती*
*विशेष म्हणजे यापुर्वीच दिनांक १६/०२/२०२३ रोजी मा. अनुसूचित जनजाती आयोग नई दिल्ली यांनी याच विद्यमान जिल्हाधिकारी श्री.विनय गौडा जी सी साहेब यांच्या विरुद्ध याच प्रकरणात अटक वॉरंट , माननीय पोलिस महासंचालक मुंबई श्री.रजनीश शेट यांच्या मार्फत काढले होते*
*सर्व इलेक्ट्रॉनिक मीडिया व न्युज पेपरला बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या,*
*दिनांक २१/०२/२०२३ ला मा.जिल्हाधिकारी श्री.विनय गौडा जी सी व श्री.सचिन पाटील सहायक अधीक्षक चंद्रपूर यांना मा.आयोगाने अपमानित करुन क्याॅबिनच्या बाहेर सकाळी १०.३० वाजता जावे लागले होते*
*त्यापुर्वी मा.आयोग दिल्ली येथे सुनावणी करीता मा.जिल्हाधिकारी स्वतः न येता,अतिक्रमण जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना पाठविले होते,मा.आयोगाने तुम्हाला अधिकार आहे काय?????असे आयोगाने विचारले असता उत्तर नकारार्थी देताच, अपमानित होऊन त्यांनाही वापस पाठविले होते*
*इतकी नाचक्की फिर्यादी विनोदकुमार खोब्रागडे पटवारी यांचा समोर होऊन सुद्धा अधिकारी सबक घेत नाही??????*
*यापूर्वी सुद्धा मा.आयोगाने तत्कालीन जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली होती, एकाही प्रश्नाचे उत्तर विनोदकुमार कवडुजी खोब्रागडे यांनी केलेल्या तक्रारीवर दिले नाही त्यामुळे त्यांच्या समोरच मा.आयोगाने CBCID चौकशी तत्कालीन जिल्हाधिकारी चंद्रपूर मा. विजय वाघमारे यांचा वर बसवली होती*
*हे सर्व इलेक्ट्रॉनिक मिडिया व न्युज पेपरला बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या, इतकी नाचक्की मा.जिल्हाधिकारी यांची झाली,तरीही बोगस माहिती मा.राष्टीय अनुसुचित जनजाती आयोग नई दिल्ली यांना मा.जिल्हाधिकारी साहेब चंद्रपूर यांनी देऊन पुन्हा दिशाभूल केली व फसवणूक केली होती*
*इतकेच नव्हे तर मा.मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे सुद्धा तत्कालीन सहायक जिल्हाधिकारी चंद्रपूर श्री.शांतनु गोयल यांनी बोगस खोडतोड करुन पुरावा नष्ट करून खोटे बनावट शपथपत्र दाखल करुन न्यायालयाची फसवणूक केली होती*
*फिर्यादी विनोदकुमार कवडुजी खोब्रागडे यांनी कुंसूबीचा असली आदिवासी प्रकारणात न्याय व हक्कासाठी मा.राष्टीय अनुसूचित जनजाती आयोग नई दिल्ली यांना गंभीर तक्रार केली होती*
*कुंसूबीचे २४ असली आदीवासी श्री. आनंदराव मेश्राम, सामाजिक कार्यकर्ते भारतभाऊ आत्राम व इतर यांनी सुद्धा गंभीर तक्रार केली होती*
*मा.राष्टीय जनजाती आयोग नई दिल्ली यांचे सदस्य चंद्रपूर येथे जुलै महिन्यात दौऱ्यावर असताना ही माहिती नियोजन सभागृहात विनोद खोब्रागडे यांनी दिली होती,व तात्काळ २४ तासात कारवाईचे निर्देश मा.जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना दिले होते, मात्र त्यांनी साफ दुर्लक्ष केले होते*
*हि बाब फिर्यादी विनोदकुमार खोब्रागडे यांनी पुन्हा मा.राष्टीय जनजाती आयोग नई दिल्ली यांच्या निदर्शनास आणून दिली होती*
*माननीय आयोगाने पुन्हा श्री.विनय गौडा जी सी जिल्हाधिकारी साहेब चंद्रपूर यांना पुन्हा दिनांक २०/१२/२०२४ ला बाय नेम बैठकीचे नोटीस इशु केले असून सुनावणी दिनांक ०७/०१/२०२५ सायंकाळी ५.१५ वाजता ठेवली आहे*
*हेच जर चंद्रपूर येथे कुंसूबीचा आदिवासीनां बोलावून समंधित अधिकारी यांना बोलावून व कंपनी चे पदाधिकारी यांना बोलावून एकत्रित मिठिंग घेऊन प्रश्न सोडविले असते तर जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना दिल्लीत ज्यानाची व स्वतःची नाचक्की झाली नसती, म्हणून अधिकारी यांनी आपल्या सदसद्विवेकबुद्धीचा वापर करून काम करावे व खात्री करुनच वरिष्ठांना अहवाल, शपथपत्र सादर करावे*
*आतातरी कुंसूबीचे असली २४आदीवासी यांना न्याय व हक्क मिळेल अशी अपेक्षा मा.राष्टीय अनुसूचित जनजाती आयोग नई दिल्ली यांच्या कडून मिळेल अशी आशा आहे*
*काही नकली आदिवासी यांना घेऊन काही लोक आंदोलन करीत आहेत, त्यांच्या पासून असली आदिवासी बांधवांनी सावधान राहावे धन्यवाद*
*जनहितार्थ जारी*
*समाजहितासाठी देशहितासाठी राष्ट्रबांधनीसाठी लोकशाही बळकट करण्यासाठी संविधान संरक्षणासाठी सर्व नागरिकांनी जागृत राहावे धन्यवाद*
*टिप:-फेक न्युज पासुन समाज बांधवांनी सावधान राहावे,*
*फिर्यादी*
*संघर्षी आयु विनोदकुमार कवडुजी खोब्रागडे जबाबदार व जागृत नागरिक तथा कायद्याचे विद्यार्थी तथा संविधानाचे अभ्यासक तथा सामाजिक कार्यकर्ते तथा लोकसेवक तथा पटवारी तथा प्रकल्पग्रस्त शेतकरी तथा RTI कार्यकर्ते वरोरा जिल्हा चंद्रपूर व २४कुंसुबीचे असली आदिवासी*
*९८५०३८२४२६*
*८३२९४२३२६१*
वंदे भारत लाइव टीवी न्यूज नागपुर
सम्पादक
इंडियन काउंसिल ऑफ प्रेस
जिला अध्यक्ष नागपुर
प्लॉट नं.18/19, फ्लैट नं.201, हार्मनी एम्पोराईज पायल पल्लवी सोसायटी न्यू मनीष नगर सोमलवाडा नागपूर -440015, सम्पर्क नं:- ९४२२४२८११०/९१४६०९५५३६








