fbpx
A2Z सभी खबर सभी जिले की
Trending

*नागपूर छिदवाडा राष्ट्रीय महामार्गांवरील मार्गदर्शक फलक बनला अपघातास आमंत्रण*

*नागपूर छिदवाडा राष्ट्रीय महामार्गांवरील मार्गदर्शक फलक बनला अपघातास आमंत्रण*

प्रेस नोट
ग्रामीण प्रतिनिधि सावनेर

*नागपूर छिदवाडा राष्ट्रीय महामार्गांवरील मार्गदर्शक फलक बनला अपघातास आमंत्रण*
*महामार्ग प्रसासन करत आहे दुर्लक्ष*
*सावनेर प्रतिनिधि- सूर्यकांत तळखंडे*
नागपूर छिदवाडा राष्ट्रीय महामार्गांवर खुरजगांव जवळ असलेला मार्गदर्शक फलक अर्धा अगोदरच तुटलेला आहे आणी राहलेला अर्धा केव्हापण तुटून पडण्याच्या परिस्थिती मध्ये आहे यामुळे केव्हापण जीवितहानी होण्याची शक्यता टाळता येत नाही? महामार्ग प्रशासन विभागाचे अधिकारी या महामार्गानी कित्येक वेळेस जाने – येणे करत असून सुद्धा त्यांना तुटलेल्या अवस्थेत असलेला फलक दिसत नाही काय….? असा प्रश्न जनता विचारत आहे महामार्ग प्रशासनाने या कडे विशेष लक्ष देऊन लवकर आतलवकर फलकाची दुरुस्ती करावी जेणेकरून कुठल्याही प्रकारचा अपघात किंवा जीवितहानी व्हायला नको अशी मागणी जनता करत आहे.

वंदे भारत लाईव्ह टीव्ही न्यूज,नागपूर
एडिटर
इंडियन कौन्सिल ऑफ प्रेस,नागपूर
जर्नलिस्ट
प्लॉट न:-१८/१९,फ्लॅट नं:-२०१,Harmony emporise Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur -४४००१५

Vande Bharat Live Tv News
Check Also
Close
Back to top button
error: Content is protected !!