A2Z सभी खबर सभी जिले कीमहाराष्ट्र

महानगरपालिका निवडणूक

जैन भाजपा प्रकोष्ट

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर #भाजपाजैनप्रकोष्ठ तर्फे नियुक्त करण्यात आलेल्या 29 महानगरपालिकांच्या कोर कमिटीची ऑनलाईन बैठक आज उत्साहात पार पडली.

या बैठकीत मुख्य मार्गदर्शक म्हणून मा. ललित गांधी व भाजपा जैन प्रकोष्ठचे प्रदेशाध्यक्ष श्री. संदीप भंडारी यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.

या बैठकीत निवडणुकीतील भूमिका, जैन समाजाचे प्रभावी राजकीय प्रतिनिधित्व, आणि शत-प्रतिशत यशाच्या दृष्टीने संघटनात्मक बांधणी यावर सखोल चर्चा झाली.
जेठमल मुथा

Back to top button
error: Content is protected !!