
Press Note
दक्षिण पश्चिम विधानसभा नागपूर
नक्षत्र हॉल, प्रतापनगर
नागपूर
संजय गांधी निराधार योजनेच्या ज्या लाभार्थ्यांनी अद्याप DBT प्रक्रिया पूर्ण केलेली नाही,त्यांचे लाभ डिसेंबरपासून थांबले आहेत.
५ ऑगस्ट रोजी सर्व NMC झोन कार्यालयांमध्ये DBT शिबिरे होणार आहेत.
आपला लाभ सुरू ठेवण्यासाठी,आपल्या जवळच्या झोन कार्यालयात जाऊन प्रक्रिया त्वरित पूर्ण करावी .
धन्यवाद।
आपला विश्वासू
नानाभाऊ महल्ले
अध्यक्ष
संजय गांधी निराधार योजना
श्रावणबाळ योजना समिती
दक्षिण पश्चिम विधानसभा नागपूर
RNI:- MPBIL/25/A1465
Devashish Tokekar
Vande bharat live tv news,nagpur
Editor
Indian Council of press,Nagpur
Journalist
Contact no.9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur – 440015