धनकुंवरबेन बाबुभाई धकाण रुग्णालय बोरिवली संघ परिवार सेवा कार्य धनकुंवरबेन बाबुभाई धकाण हॉस्पिटल आणि रमाबेन प्रविणभाई धकाण कार्डियाक सेंटर यांचे नविन इमारत आपल्यासाठी उपलब्ध आहे.
धनकुंवरबेन बाबुभाई धकाण रुग्णालय बोरिवली संघ परिवार सेवा कार्य धनकुंवरबेन बाबुभाई धकाण हॉस्पिटल आणि रमाबेन प्रविणभाई धकाण कार्डियाक सेंटर यांचे नविन इमारत आपल्यासाठी उपलब्ध आहे.
प्रेस नोट
बोरिवली, मुंबई
धनकुंवरबेन बाबुभाई धकाण रुग्णालय बोरिवली
संघ परिवार सेवा कार्य धनकुंवरबेन बाबुभाई धकाण हॉस्पिटल आणि रमाबेन प्रविणभाई धकाण कार्डियाक सेंटर यांचे नविन इमारत आपल्यासाठी उपलब्ध आहे.
स्वस्थ मुंबई आणि सार्वजनिक सेवेसाठी समर्पित! मुंबईतील धनकुंवरबेन बाबुभाई धकाण हॉस्पिटल व रमाबेन प्रविणभाई धकाण कार्डियाक सेंटरच्या नवीन इमारत प.पू. सरसंघचालक डॉ.मोहनजी भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण झाल
सर्व प्रकारच्या आधुनिक सुविधा या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत. आणि सर्वांना समान उपचार मिळतील अशी व्यवस्था उभी केली आहे. गरिबांच्या सेवेसाठी तयार करण्यात आलेल्या या हॉस्पिटलमध्ये ठाणे व पालघर जिल्ह्यातील आदिवासी क्षेत्रातील बांधवांना रुग्णालयात आणून उपचार करून पुन्हा त्यांना त्यांच्या घरी सोडणे, अशा प्रकारचे कार्य केलं जातं.
यासोबत ट्रस्टने गरिबांसाठी एक फंड तयार करण्याचा मानस आहे. जेणेकरून ज्यांना या रुग्णालयात चॅरीटीच्या माध्यमातून सुविधा उपलब्ध होणार नाही त्यांना या फंडच्या माध्यमातून उपचार मिळत आहे.
ह्या रुग्णालयात भाजप सरकारने आयुष्यमान भारत तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजना सार्वत्रिक केली आहे. त्याअंतर्गत महाराष्ट्रात ₹ 5 लाखांपर्यंत मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. या योजनेअंतर्गत 1200 आजारांवर उपचारांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील 12 कोटी लोकांना मोफत आरोग्य विमा संरक्षण मिळणार आहे.
सेवा ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांनी प्रेरित आहे. पूज्य मोहनजीं यांच्या हस्ते उदघाटन कार्यक्रम झाला ही आमच्यासाठी अभिमानाची आणि जबाबदारीची गोष्ट आहे. ज्या कामाचे लोकार्पण मोहनजींच्या हस्ते झाले, त्यामध्ये सेवाभाव आणि भक्तीभाव कधीही कमी होऊ नये याची काळजी आपण घेतली पाहिजे. तसेच मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे निरोगी भारताचे स्वप्न पुढे नेण्याचे काम हे रुग्णालय नक्कीच करेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समर्पित सेवा परम धर्म 🙏🏼
*#सज्जन_शक्ती_एकत्र*
RNI:- MPBIL/25/A1465
Devashish Tokekar
Vande bharat live tv news,nagpur
Editor
Indian Council of press,Nagpur
Journalist
Contact no.9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur – 440015




