A2Z सभी खबर सभी जिले की
Trending

काॅम्रेड अरुण वनकर यांना अखेरचा लाल सलाम!

काॅम्रेड अरुण वनकर यांना अखेरचा लाल सलाम!

प्रेस नोट
नागपूर/सावनेर

काॅम्रेड अरुण वनकर यांना अखेरचा लाल सलाम!

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे आयुष्यभर मनस्वी आंदोलनकर्ता म्हणून कार्यरत राहिलेले काॅम्रेड अरुण वनकर यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नागपूर जिल्हा माजी सचिव म्हणून कार्य केले. ग्रामीण भागातील जनतेच्या लढ्यात सतत क्रियाशील नेते म्हणून किसान सभेच्या राज्य पदाधिकारी म्हणून राज्य सचिव या नात्याने कार्यरत होते. नागपूर मध्ये जनतेच्या लढ्यात विद्यार्थी दशेपासूनच सदैव अग्रेसर राहिलेल्या या संघर्षशील नेत्याच्या अकाली निधनाने पक्षाचे व कष्टकऱ्यांच्या चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे.

या लढवय्या कॉम्रेडला अखेरचा लाल सलाम! भावपूर्ण आदरांजली! 🙏🙏🙏!क्रांतीकारी कार्यकर्ते लढाऊ बाण्याचे स्वाभिमानी जनहिताच्या लढ्यात सक्रिय सहभाग मार्गदर्शन करणारे सच्चे देशभक्त अरुण भाऊ वनकर यांना भावपूर्ण आदरांजली 🙏🙏 दिनेश इंगोले अध्यक्ष जय शिवाजी सामाजिक संघटना सावनेर 🙏🙏

RNI:- MPBIL/25/A1465
Devashish Tokekar
Vande bharat live tv news,nagpur
Editor
Indian Council of press,Nagpur
Journalist
Contact no.9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur – 440015

[yop_poll id="10"]
Show More
Back to top button
error: Content is protected !!