
प्रेस नोट
बेला, भंडारा
निधनवार्ता
डॉ. भैय्यालाल गजभिये
भंडारा:- बेला येथील रहिवासी तथा ठाणा पेट्रोलपंप युनायटेड कॉन्व्हेन्टचे संस्थापक, लेखक, डॉ. भैय्यालाल डोमाजी गजभिये यांचे मंगळवार ला आकस्मिक निधन झाले. मृत्यू समयी ते ७५ वर्षाचे होते. त्यांच्या मागे पत्नी, ३ मुले, ३ मुली, सुना, नातवंडे, जावई व बराच मोठा आप्त परिवार आहे.
त्यांच्या पार्थिवावर भंडारा येथील वैनगंगा नदी काठावरील स्मशानभूमीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. ते मे. राजेश मेडिकल भंडाराचे संचालक राजेश गजभिये व युनायटेड पब्लिक स्कूल बेला, अड्याळचे संचालक राकेश गजभिये यांचे वडील होत.
RNI:- MPBIL/25/A1465
Devashish Tokekar
Vande bharat live tv news,nagpur
Editor
Indian Council of press,Nagpur
Journalist
Contact no.9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur – 440015