A2Z सभी खबर सभी जिले कीअन्य खबरेताज़ा खबर

जामखेड तालुक्याचे कर्तव्य दक्ष गटविकास अधिकारी मा प्रकाश पोळ साहेब रोजगार हमी चे किंगमेकर यांचा सन्मान सोहळा व निरोप समारंभ….

जामखेड तालुक्याचे कर्तव्य दक्ष गटविकास अधिकारी मा प्रकाश पोळ साहेब यांचा सन्मान सोहळा व निरोप समारंभ आज केशर हॉल खर्डा रोड जामखेड येथे आयोजित करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष मा गणेश माळी साहेब तहसीलदार जामखेड व प्रमुख पाहुणे विजय झंझाड स पो नि जामखेड ,तसेच कार्यक्रमात उपस्थिती दत्ता भाऊ वारे,विश्वनाथ राऊत,डॉ भगवान मुरूमकर,शरद कार्ले,किरण जाधव,पवार मॅडम,सर्व ग्रामपंचायत सरपंच,सदस्य व विविध पक्षतील राजकीय पदाधिकारी,शेतकरी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक गट शिक्षण अधिकारी कैलास खैरे यांनी केले व आभार प्रदर्शन रोजगार सेवक संघटना तालुका अध्यक्ष हरिभाऊ वराट यांनी केले कार्यक्रमाचे आयोजन ग्रामरोजगार सेवक संघटना जामखेड तालुका..

Back to top button
error: Content is protected !!