
प्रेस नोट
मानेवाडा
प्रतिनिधि नागपूर शहर
मकर संक्रांति निमित्ताने हळदी कुंकू च्या कार्यक्रमाला उत्सुर्फ प्रतिसाद
बजरंग नगर व बोधी वृक्ष नगर मानेवाड़ा रोड येथील प्रेम मुंदाफळे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात आणि प्रिया हितेश मुंदाफळे यांचा नेतृत्वाखालील करण्यात आलेल्या हळदी कुंकू कार्यक्रमात प्रमुख पाहुने ट्राफिक च्या ACP माधुरी बाविस्कर, समाजसेवी आचंल वर्मा, क्षीतिजा देशमुख, संदीप वासनकर, प्रेम (हितेश) मुंदाफळे यांचा स्वागत सत्कार करण्यात आले आणि मोठ्या संख्याने दोनशे च्या वर महिलांची उपस्थिती होती. यावेळी वान वाटून व उखाने म्हणून तसेच संगीत कुर्सीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
👆🏾
वंदे भारत लाईव्ह टीव्ही न्यूज,नागपूर
एडिटर
इंडियन कौन्सिल ऑफ प्रेस,नागपूर
जर्नलिस्ट
प्लॉट न:-१८/१९,फ्लॅट नं:-२०१,Harmony emporise Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur -४४००१५





