A2Z सभी खबर सभी जिले की

यशवंत स्टेडियम येथून सुरुवात होऊन ते संविधान चौक पर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. काँग्रेस

नागपुरात सकल ओबीसी समाजाच्या महामोर्चाचे आयोजन 10/10/2015 रोजी करण्यात आले.

यशवंत स्टेडियम येथून सुरुवात होऊन ते संविधान चौक पर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. काँग्रेस आणि ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांनी या मोर्चासाठी पुढाकार घेतलाय.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने मराठा समाजाला हैदराबाद नोंदीनुसार आरक्षण देण्याचा निर्णय घेतलाय. मनोज जरांगे पाटलांनी याच मागणीवरुन सरकारला घेरलं होतं.सरकारने हा निर्णय मान्य केल्यानंतर विविध पक्षातील ओबीसी नेत्यांनी या मराठा आरक्षणावरील जीआरला विरोध केला.नागपुरात मोर्चा काढून हा विरोध आणखी तीव्र करण्याचा ओबीसी नेत्यांचा प्रयत्न आहे.विजय वडेट्टीवारांसह लक्ष्मण हाके,प्रकाश शेंडगे, प्रतिभा धानोरकर यासह अनेक ओबीसी चे सदस्य,मोर्चेकरी मोर्चात सहभागी झाले.

Show More
Back to top button
error: Content is protected !!