A2Z सभी खबर सभी जिले की
Trending

*आनंदाचे अविस्मरणीय क्षण* ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण मिळावे या स्वप्नाला आज खऱ्या अर्थाने गती मिळाली आहे.

*आनंदाचे अविस्मरणीय क्षण* ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण मिळावे या स्वप्नाला आज खऱ्या अर्थाने गती मिळाली आहे.

प्रेस नोट
धाराशिव

*आनंदाचे अविस्मरणीय क्षण*
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण मिळावे या स्वप्नाला आज खऱ्या अर्थाने गती मिळाली आहे.

जिल्हाधिकारी कीर्ती पुजारी सर व सीईओ श्री. मैनाक घोष सर यांनी ग्रामीण भागातील शाळांना आंतरराष्ट्रीय दर्जाचा अभ्यासक्रम देण्यासाठी होणाऱ्या पायलट प्रकल्पाला मान्यता देत मोठे पाऊल उचलले आहे.

या प्रकल्पाच्या माध्यमातून ग्रामीण विद्यार्थ्यांना अत्याधुनिक माहिती, जागतिक दर्जाच्या संधी,अधुनिक शिक्षण पद्धती,
ग्लोबल एक्सपोजर
मिळणार असून त्यातून ग्रामीण विद्यार्थ्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडणार आहे.

निखिल सप्रे सर यांच्या ब्रिस्टॉल युनिव्हर्सिटी, लंडन यांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी हा जागतिक दर्जाचा अभ्यासक्रम उपलब्ध करून दिला जाणार आहे.

त्याचबरोबर महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी देखील भक्कम उपक्रम राबवले जाणार असून, महिलांना सबलीकरणासाठी विशेष कोर्से, प्रशिक्षण व संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.या उपक्रमासाठी प्रशासनाने पूर्ण सहकार्य केले आहे.

ही अतिशय आनंदाची बाब आहे. या परिवर्तन मय उपक्रमात होप वेल्फेअर फाउंडेशन व स्टूडंट हेल्पिंग हँड यांचे मोलाचे सहकार्यांने होत आहे. हा केवळ प्रकल्प नाही.तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, महिलांच्या सबलीकरणासाठी आणि सामाजिक परिवर्तनासाठी उभा राहिलेला एक भक्कम प्रयत्न आहे.

RNI:- MPBIL/25/A1465
Devashish Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur – 440015

Show More
Back to top button
error: Content is protected !!