पावसामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते शिवाजीनगर ते स्वारगेट दिनांक 26 रोजी सायंकाळी 6 वाजता सप महाविद्यालय येथे पार पडणार होता पण सतत च्या होणाऱ्या पावसामुळे सदरील कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला असून पुडील नियोजन आपल्याला येत्या काही दिवसात कळवण्यात येईल अशी माहिती पुणे भाजप शहर अध्यक्ष धीरज घाटे यांनी दिली
2,526 Less than a minute