A2Z सभी खबर सभी जिले कीताज़ा खबरमहाराष्ट्र

२६ ऑक्टोबरला राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड चाचणी

महाराष्ट्र राज्याचे करणार प्रतिनिधित्व

 

female judoka doing an armbar
       :- दिनांक २४ ते २६ नवम्बर २०२४ या कालावधीत जम्मू व काश्मीर येथे युनायटेड वर्ल्ड रेसलिंग (UWW) यांचा मान्यतेने तसेच ग्रपलिंग फेडरेशन ऑफ इंडिया व ग्रपलिंग असोशिएशन ऑफ जम्मू व काश्मीर यांचा संयुक्त विद्यमाने १७ वी राष्ट्रीय ग्रपलिंग स्पर्धा २०२४-२५ जम्मू व काश्मीर युनि्हर्सिटीमध्ये होणार आहे. या स्पर्धेत संपूर्ण भारताचे राज्य आप आपल्या संघाचे प्रतिनिधित्व करणार त्याच प्रमाणे ग्रपलिंग असोशिएशन ऑफ महाराष्ट्र संघाकरिता निवड चाचणी दिनांक २६ ऑक्टोंबर २०२४ रोजी स्थानिक पँथर्स स्पोर्ट्स अकॅडमी, बागला हायस्कूल, बागला चौक, चंद्रपूर येथे आयोजित करण्यात येत आहे ही निवड चाचणी स्पर्धा विदर्भ विभागीय राहणार आहे. निवड चाचणी मध्ये वयोगट १० वर्ष, १२ वर्ष, १४ वर्ष, १७ वर्ष व १९ वर्ष आतील मुले व मुली दोन्ही साठी राहणार आहे, यांचे वेग वेगळ्या वजन गटात होणार आहे. जे खेळाडूंची निवड करण्यात येईल ते सर्व संघ राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणार. निवड चाचणी स्पर्धासाठी येताना जन्म तारीखेचा पुरावा, आधार कार्ड, बोनाफाईटचा झेरॉक्स आणणे आवश्यक आहे. निवड चाचणीत येण्या साठी विदर्भ विभागीय अध्यक्ष श्री.मुकेश पाण्डेय – 7020836566, 839032666, जिल्हा ग्रपलिंग संघटनेचे अध्यक्ष श्री.उमेश पंधरे सर – 9404137664, कु.आशु कराडे- 7796365958, श्री.संजय पारधी, 9529308062 श्री.नारायण वाघाडे – नागपूर 9011562805, श्री.महावीर वऱ्हादे -9923030368 वर्धा, श्री.देविदास जंजाळ -7350747024 अकोला,श्री.जनार्दन कुसराम – 8007374496 गोंदिया, श्री.नितेश मोरे 8888116275- अमरावती यांचाशी संपर्क साधावा.

png clipart mixed martial arts combat sport grappling submission wrestling mixed martial artist physical fitness sport thumbnail

 

Back to top button
error: Content is protected !!