सुधीर एस. पाटील भारतीय सेना (EME) हवालदार म्हणून सेवेतून निवरुत्त झाले. हे मु. पो. साळसिरिंबे, ता. कराड, जि. सातारा येथील असून ते विश्रांतवाडी पुणे येथे वास्तव्यास असून आपल्या लेकीचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी सदैव प्रयत्नशी राहिले. त्यांची कन्या प्राजक्ता सुधीर पाटील हीने 2016 ला आपल्या करियरची सूर्वात केली. ICAI या इन्स्टिट्यूट पुणे च्या माध्यमातून व रिटायरमेंट नंतरही एक एक पैसा जोडत वडील सुधीर पाटील, आई कविता पाटील यांनी घेतलेल्या अतोनात परिश्रमाचे सार्थक करून दाखवण्याची जिद्द मनात बाळगून अथोनाथ प्रयत्नांनंतर मे- 2024 रोजी CA 2 ग्रुप प्राजक्ता हीने क्लिअर केला व नोव्हेंबर 2024 रोजी CA पहिला ग्रुप उत्तीर्ण करून आज दि. 27 डिसेंबर 2024 रोजी चार्टर्ड अकाउंटंट (CA) पदवी तिने प्राप्त केली. आमची बहिण प्राजक्ता पाटील हीने मिळविलेल्या या यशाबद्दल प्राजक्ताचे शुभम संजय पाटील(पती), विशाल अडागळे(भाऊ), मोहिनी विशाल अडागळे(वहिनी), सार्थक विशाल अडागळे(भाचा), आरव विशाल अडागळे(भाचा) सूर्यकांत गडदरे (भाऊ) व पाटील, अडागळे, गडदरे संपूर्ण कुटुंबातर्फे खुप खुप अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
आर्मी सेवानिवृत्त (EME) हवालदार सुधीर पाटील सर व कविता पाटील व पावलो पावली प्राजक्ताला सपोर्ट करणारे आमचे दाजी शुभम संजय पाटील व यांच्या आई यांचे मनापासून अडागळे परिवारातर्फे खुप खुप कौतुक.