?php echo do_shortcode('[t4b-ticker]'); ?
A2Z सभी खबर सभी जिले कीअन्य खबरेपुणेमहाराष्ट्र

पुणेः विजयस्तंभास आकर्षक सजावट

 

 

पुणेः ऐतिहासिक विजयस्तंभास आकर्षक सजावट

 

भीमा कोरेगाव येथे एक जानेवारी २०७व्या शौर्यदिनी ऐतिहासिक विजयस्तंभ शौर्यदिन कार्यक्रमानिमित्त प्रशासनाकडून नियोजनाची तयारी जोरात सुरू आहे. यावर्षी भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवाच्या धर्तीवर ऐतिहासिक विजयस्तंभास फुलांची सजावट करण्यात आली असून त्यासाठी ७० हजार कृत्रिम व १ हजार किलो खऱ्या फुलांचा वापर करण्यात आला आहे.IMG 20250101 081957

Back to top button
error: Content is protected !!