
प्रेस नोट
प्रतिनिधि नागपूर ग्रामीण
*खेडकर ले-आउट मधील कच्च्या रोडचा उद्धार कधी होणार….?*
*राष्ट्रमाता जिजाऊ उद्याना समोरील मेन रोड*
*जेष्ठ नागरिक व विद्यार्थी यांना होत आहे त्रास*
*समाजसेवक दिनेश इंगोले व खेडकर ले-आउट मधील नागरिक पक्क्या रोडची करीत आहे मागणी*
**सावनेर प्रतिनिधी -सूर्यकांत तळखंडे* 9881477824
खेडकर लेआऊटमधून आलेल्या रस्ता राष्ट्रमाता जिजाऊ उद्यान समोरील रोडचे काम नगरपालिकेने तातडीने सुरू करावे जय शिवाजी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दिनेश इंगोले यांची मागणी खेडकर लेआऊट मधून आलेला रस्ता एम एस ई बी कंपाउंड च्या बाजूला लागून असलेला रस्ता राष्ट्रमाता जिजाऊ उद्यानासमोरून जाणारा रस्ता अत्यंत दयनीय अवस्थेत आहे या रोडच्या बांधकामासाठी नीधी मंजूर झालेली असून त्या रोडच्या कामाचे उद्घाटन सुद्धा माजी मंत्री आमदार सुनील भाऊ केदार यांच्या हस्ते करण्यात आले परंतु नगरपालिकेने अजून पर्यंत त्या रोडच्या कामाची सुरुवात न केल्यामुळे तेथील नागरिकांना या रस्त्याने येणं जाणे करण्यासाठी त्रास होत आहे व राष्ट्रमाता जिजाऊ उद्यान या ठिकाणी फिरायला येणारे व्यायाम करायला येणारे जेष्ठ नागरिक व विद्यार्थी लोक यांना सुद्धा येण्या-जाण्यासाठी खूप त्रास होत आहे रस्त्यावर नाली आडवी गेल्यामुळे नाली वरचे स्लॅप मुळे गाड्या इकडून तिकडे पास होत नसल्यामुळे त्या ठिकाणी अपघात होत आहे त्यामुळे नगरपालिकेने तातडीने बातमीची दखल घेऊन संबंधित बांधकाम अधीकारीला पाठवून मोक्का चौकशी करून कामाची सुरुवात करावी अशी मागणी जय शिवाजी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दिनेश इंगोले आणि परिसरातील नागरिकांनी केलेली आहे.
वंदे भारत लाईव्ह टीव्ही न्यूज,नागपूर
एडिटर
इंडियन कौन्सिल ऑफ प्रेस,नागपूर
Journlist
प्लॉट न:-१८/१९,फ्लॅट नं:-२०१,Harmony emporise Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur -४४००१५
Discover more from Vande Bharat Live Tv News
Subscribe to get the latest posts sent to your email.