प्रेस नोट
ग्रामीण प्रतिनिधि सावनेर
*ग्रामपंचायत खुबाळा येथे कबड्डी स्पर्धेचे आयोजन*
आज दिनांक 11 /1/2025 ला भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन ग्रामपंचायत खुबाळा येथे करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून माननीय श्री शामकुमार जी बर्वे खासदार रामटेक लोकसभा क्षेत्र तसेच माननीय सुनील बाबू केदार माजी कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य , रवींद्र भाऊ चिखले कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती, माननीय प्रकाश जी लांजेवार उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, गोविंदरावजी ठाकरे सभापती पंचायत समिती सावनेर, सौ छायाताई बनशिंगे जिल्हा परिषद सदस्य, अनिल जी राय, बैद्यनाथ जी डोंगरे माजी जिल्हा परिषद सदस्य, सुरज जी नवले, जीवन जी चौधरी, ललित भाऊ चौरे वार माजी सरपंच, देवकांची गाढवे उपसरपंच निमतलाई, गजभिये सरपंच खैरी पंजाब, डॉक्टर गजभिये, विलास भाऊ ढोबळे, चंदू भाऊ बनशिंगे माजी सरपंच कोच्छी, दीपक जी सहारे सरपंच टेंभुडोह, सौ आश्विनी ठाकरे सरपंच खुबाळा, श्री विजय कोरचे उपसरपंच, सौ सुनंदाताई शेंडे सदस्य ग्रामपंचायत खुबाळा सौ शारदाताई शेंडे सदस्य, सौ सुजाता ताई गजभिये ग्रामपंचायत सदस्य, कपिल खुबाळकर, संदीप जी वाडकर पंचायत सदस्य श्री वामन जी चांदवे, राज पाटील जय बजरंग क्रीडा मंडळ खुबाळ्याची सर्व सदस्य, व नरेंद्रजी गजभिये सुरेश इंगळे वासुदेव ठाकरे अनिल ठाकरे हिरामणजी मोहतुरे सुरेश खुबाळकर खुशाल भाऊ खुबाळकर सुरेश ठाकरे ज्ञानेश्वर ठाकरे भुजंग ठाकरे योगेश ठाकरे गावातील सर्व मंडळी तसेच बाहेर जाऊन आली सर्व पाहुणे मंडळी यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन सोहळ्याचा कार्यक्रम पार पडला
तालुका प्रतिनिधी :सूर्यकांत तळखंडे
9881477824
वंदे भारत लाईव्ह टीव्ही न्यूज,नागपूर
एडिटर
इंडियन कौन्सिल ऑफ प्रेस,नागपूर
जर्नलिस्ट
प्लॉट न:-१८/१९,फ्लॅट नं:-२०१,Harmony emporise Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur -४४००१५