
ठाणे प्रतिनिधी दिपक पाटील : ठाणे जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या माहुलीगडावर रोपवे ला मंजुरी मिळाली आहे शंभू शंभूदुर्ग संघटनेच्या मागणीला अखेर यश मिळाले शंभूदुर्ग संघटनेचे अनेक वर्षापासून मागणी होती त्या मागणीची दखल घेत आमदार निरंजन डावखरे यांनी मंत्रिमंडळात पाठपुरा करून रोपवे ला मान्यता मिळून दिले यासाठी आदेश चौधरी शंभू दुर्ग संघटनेचे अध्यक्ष व शिवप्रेमी यांनी
आभार व्यक्त केले आहेत