
प्रेस विज्ञप्ति
सह्याद्रि अतिथिगृह, मुंबई
पुणे जिल्ह्यातील तळेगांव नजीक इंदोरी येथे इंद्रायणी नदीवरील जुना पूल कोसळला.
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सायप्रस येथे आगमन झाल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दूरध्वनी करून पुणे जिल्ह्यातील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेची माहिती घेतली आणि या घटनेबाबत तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या मदतकार्यात राज्य सरकारला सर्व ती मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.
Hon. PM Narendra Modi, after his arrival in Cyprus, called CM Devendra Fadnavis and inquired about the bridge collapse incident in Pune district and expressed deep grief over the incident. Hon PM assured the State Government of all required assistance in this relief operation.
Vande Bharat live tv news,Nagpur
Editor
Indian council of Press,Nagpur
Journalist
Contact no.9422428110/9146095536
HEAD OFFICE Plot no.18/19,Flat
no.201,Harmony emporise Payal -
pallavi society new Manish Nagar-
Somalwada-440015