A2Z सभी खबर सभी जिले की
Trending
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नॅशनल बुक ट्रस्ट, भारत द्वारा आयोजित दिनांक 22 ते 30 नोव्हेंबर 2025 दरम्यान, रेशिमबाग मैदान, नागपूर येथे होणारा राष्ट्रीय पातळीचा ऐतिहासिक "नागपूर पुस्तक महोत्सव-2025" (Nagpur Book Festival-2025) च्या पोस्टरचे आज विमोचन केले.

प्रेस विज्ञप्ति
नागपूर शहर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नॅशनल बुक ट्रस्ट, भारत द्वारा आयोजित दिनांक 22 ते 30 नोव्हेंबर 2025 दरम्यान, रेशिमबाग मैदान, नागपूर येथे होणारा राष्ट्रीय पातळीचा ऐतिहासिक “नागपूर पुस्तक महोत्सव-2025” (Nagpur Book Festival-2025) च्या पोस्टरचे आज विमोचन केले.
हा महोत्सव केवळ नागपूरकरांसाठीच नाही तर महाराष्ट्रासह संपूर्ण मध्य भारतातील पुस्तक प्रेमींसाठी हे भव्यदिव्य आयोजन एक पर्वणी ठरेल.
सोबत सहआयोजक झिरो माईल युथ फाउंडेशन चे प्रशांत कुकडे, समय बनसोड, कल्याण देशपांडे.
Vande bharat Live tv news nagpur
Editor
Indian Council of press,Nagpur
Journalist
Contact no.9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur – 440015
[yop_poll id="10"]