*बाबासाहेबांचा पाण्यासाठी केलेला सत्याग्रह शंभर वर्षे झाले तरी अजूनही संपलेला नाही* झोपडपट्टीत राहणाऱ्या गोरगरीब लोकांना आजही पाणी मिळत नाही.
*बाबासाहेबांचा पाण्यासाठी केलेला सत्याग्रह शंभर वर्षे झाले तरी अजूनही संपलेला नाही* झोपडपट्टीत राहणाऱ्या गोरगरीब लोकांना आजही पाणी मिळत नाही.
प्रेस नोट
कामगार कल्याण केंद्र,अकोला
*बाबासाहेबांचा पाण्यासाठी केलेला सत्याग्रह शंभर वर्षे झाले तरी अजूनही संपलेला नाही*
झोपडपट्टीत राहणाऱ्या गोरगरीब लोकांना आजही पाणी मिळत नाही.
घटना आहे अकोला जिल्ह्यातील कामगार कल्याण केंद्राजवळ असलेल्या झोपडपट्टीत राहणाऱ्या गोरगरिबांची अनेक दिवसापासून पाणी नाही.पाण्यासाठी इकडे तिकडे वन वन भटकावे लागते.
गोरगरिबांच्या आजही विटाळ आहे का.?.
महात्मा ज्योतिबा फुलेंना आपल्या घरातला पाण्याचा हौद सर्वांसाठी खुला केला त्या घटनेला अडीचशे वर्षे झाले बाबासाहेबांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह केला या घटनेला शंभर वर्षे झाले पण तरी निर्दयी समाज आजही पाण्याचा विटाळ करते.
खरंच देश स्वतंत्र झाला का हो.?.
लाज वाटली पाहिजे महानगरपालिकेला शहरात राहणाऱ्या लोकांना पाणी मिळत नाही,दिवसभर मोलमजुरी भांडे कपडे धुवून कोणाच्यातरी घरी काम करून आपला प्रपंच आपला लहान लहान लेकरं आपला परिवार जगवत आहेत.पण हे व्यवस्था या झोपडपट्टीत राहणारा गोरगरिबांना सुखाने राहू देत नाही खाऊ देत नाही पाणी पिऊ देत नाही हेच आहे का माणसाची माणुसकी.?.लाखो लिटर पाणी,अधिकाऱ्यांच्या,आमदार खासदारांच्या गाड्या धुण्यासाठी वापरल्या जाते मात्र या गोरगरिबांना आजही पाण्यासाठी तळफावा लागते.
झोपडपट्टी पुनर्वसन फक्त नावालाच आहे का.?.झोपडपट्टीत राहणाऱ्या गोरगरिबांच्या मूलभूत प्रश्नाचा काय.?.
गरिबांसाठी वेगळा अधिकार आणि श्रीमंत लोकांसाठी वेगळा अधिकार आहेत का.?.
श्रीमंत लोक माणूस आहेत गरीब लोक माणूस नाहीत का.?.
त्यांना पाणी लागत नाही का अकोला महानगरपालिका जवाब दो.?.
लवकरात लवकर या झोपडपट्टीत राहणाऱ्या गोरगरिबांची तहान भगवा त्यांना पाणी द्या नाहीतर महानगरपालिकेत येऊन अधिकाऱ्यांच्या अंगावर पाणी टाकण्यात येणार आहे याची नोंद घ्या हा पाण्याचा प्रश्न गंभीर आहे सकाळी झोपेतून उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत पाणी पाहिजे मग या गोरगरिबांचे पाणी का बंद केलं जवाब दो.?.
लवकर हे झोपडपट्टीतील पाणी चालू करा नाही तर महानगरपालिकेत आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो अकोला महानगरपालिकेचा भोंगळ कारभाराचा धिक्कार करतो निषेध करतो.!!
*सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य*
आकाश दादा शिरसाट
#गोरगरिबांना_पाणी_मिळालाच_पाहिजे
RNI:- MPBIL/25/A1465
Devashish Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur – 440015











