
भीमनगर जगतकर गल्ली येथील वनपाल मजुराचा मुलगा धम्मभूषण राजेंद्र जगतकर याची इंडियन आर्मी मध्ये क्लर्क पदी निवड झाल्याबद्दल त्याचे मिरवणूक काढुन जाहीर नागरी सत्कार करण्यात आला.
यावेळी उपस्थित जेष्ठ मार्गदर्शक आनंद बनसोडे, विलास आदोडे,शंकरराव साळवे, बालासाहेब जगतकर, प्राध्यापक विलास रोडे, विलास जगतकर, विलास आदोडे,अशोक जगतकर ,नारायण सावंत,राजाभाऊ जगतकर, सिद्धार्थ जगतकर ,प्रा.विलास रोडे ,जितेंद्र जगतकर,अशोक हनवते ,अर्जुन जगतकर, निखिल गोदाम ,विहार जोगदंड ,बालाजी लोखंडे, दर्शन ताटे, नितीन जगतकर , आदित्य जगतकर ,अनिकेत बनसोडे ,संकेत बनसोडे ,बुद्धभूषण जगतकर आदी सर्व उपासक उपासिका युवक या सत्कार सोहळा कार्यक्रमाला उपस्थित होते.







