*नामदार राम शिंदे यांचा श्रीरामपूर कृती आरक्षण समितीच्या वतीने सत्कार...*
*नामदार राम शिंदे यांचा श्रीरामपूर कृती आरक्षण समितीच्या वतीने सत्कार...*
प्रेस नोट
श्रीरामपूर, अहिल्यानगर
*नामदार राम शिंदे यांचा श्रीरामपूर कृती आरक्षण समितीच्या वतीने सत्कार…*
श्रीरामपूर (शिवप्रहार न्यूज) याबाबत अधिक माहिती अशी की,नामदार श्री.राम शिंदे (विधानपरिषद सभापती) यांच्या वाढदिवसानिमित्त चोंडी येथे त्यांच्या निवासस्थानी श्री.राजेंद्र मुरलीधर पानसरे,तालुकाध्यक्ष धनगर समाज आरक्षण कृती समिती, व सौ अर्चना राजेंद्र पानसरे,शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट), कृषक समाज महिला शहराध्यक्ष,माजी नगरसेविका यांनी वाढदिवसानिमित्त सत्कार व शुभेच्छा दिल्या.
श्रीरामपूर तालुका धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने हा सत्कार करण्यात आला.
Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur – 440015



