A2Z सभी खबर सभी जिले कीमहाराष्ट्र

अहिल्यानगर जिल्ह्यात अनेक भागात अवकाळी पाऊस झाला आहे…

Unseasonal rains have occurred in many parts of Ahilyanagar district...

अहिल्यानगर : प्रतिनिधी राविराज शिंदे

जिल्ह्यात अनेक भागात अवकाळी पाऊस झाला आहे. या पावसाने फळबागा व भाजीपाला पिकांना फटका बसला आहे. मागील पाच दिवसासून जिल्ह्यातील विविध भागात अवकाळी पाऊस झाला. या पावसाने आतापर्यंत जिल्ह्यातील २४५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

झाला. यामध्ये आंबा, डाळिंब, मोसंबी, चिकू, मका, कांदा, उन्हाळी बाजरी, केळी, टोमॅटो आदी पिकांचे नुकसान झाले. यामध्ये १८३ शेतकऱ्यांचे ७० हेक्टर क्षेत्रावरील ३३ टक्क्यांपेक्षा कमी पिकांचे नुकसान झाले. तर ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान ६७ शेतकऱ्यांचे ४५.५५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. दरम्यान, नगर तालुक्यातील ८ शेतकऱ्यांचे ५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले. दरम्यान, ५ १३० हेक्टरवरील पिकांचे व ६ मे रोजी झालेल्या पावसात

नगर जिल्ह्यात दिवसांपासून कमीअधिक प्रा पाऊस सुरू आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात ९ ते १२ मे या कालावधीत अवकाळी पाऊस

भाजीपाला पिकांसह फळबागांचे नुकसान यापूर्वी ९ ते १२ मे २०२५ या दरम्यान जिल्ह्यातील नगर, पाथर्डी, श्रीगोंदा, जामखेड व अकोले या पाच तालुक्यातील पिकांना फटका बसला. यामध्ये कांदा, आंबा, डाळिंब, मोसंबी, चिक्कू, मका, कांदा, उन्हाळी बाजरी, मिरची, केळी व टोमॅटो या पिकांचा समावेश आहे.

नुकसान झाले होते. दरम्यान, मागील आठ दिवसांत झालेल्या पावसाने जिल्ह्यातील बऱ्याच भागातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले. पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, केली आहे. दरम्यान, १५ व अशी मागणी बाधित शेतकऱ्यांनी

१६ मे रोजी जिल्ह्यातील विविध भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या पावसाने शेतकऱ्यांचे फळबागा व भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान मागील आठ ते दहा दिवसांपासून नगर शहरासह जिल्ह्यातील विविध आहे. भागांत शेतपिकांचे नुकसान झाले

पाणीटंचाई संपण्यासाठी मुसळधार पावसाची गरज आहे. बिगर मोसमी पावसाचा सर्वाधिक फटका आंबा उत्पादकांना बसला असून तालुक्यातील प्रसिद्ध अशा केशर आंब्यासह सर्वच प्रकारच्या आंब्याचे भाव गडगडले

आहेत. पावसामुळे आंब्याला चव राहिली नाही. तालुक्याचा केशर आंबा गेल्या काही वर्षांपासून निर्यात होत आहे. माणिकदौंडी पट्ट्यातील आंबा दुबई येथे यावर्षी पाठवण्यात आला. तर पालवेवाडी येथील आंबा सुद्धा निर्यात झाला आहे. अशा प्रसंगी यंदा मात्र अवकाळी पावसामुळे आंबा उत्पादकांचे मोठे नुकसान झाले. तालुक्यात गावरान, तोतापुरी, पायरी, हापूस, लंगडा, बदाम, अशा विविध जातींचा आंबा मोठ्या प्रमाणावर विकला जातो. यंदा मात्र आं उत्पादक रस्त्यावर दिवसभर बसतात. मात्र ग्राहकांनी पावसामुळे त्यांच्याकडे पाठ फिरवली आहे. हीच परिस्थिती ग्रामीण भागामध्ये कांदा उत्पादकांची झाली असून भाजीपाला उत्पाद मात्र असा पाऊस लाभदायक ठरणार आहे.
अनेक भागात अवकाळी पाऊस

अनेक भागात झाडे कोसळली, आंबा उत्पादकांना सर्वाधित फटका

आतापर्यंत २४५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान

पाथर्डी शुक्रवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास शहरासह मोहरी, मोहटादेवी, करोडी, कारेगाव या पट्ट्यात जोरदार पाऊस झाला. पावसापूर्वी वादळी वारे होऊन ग्रामीण भागात ठिकठिकाणी झाडाच्या फांद्या तर काही भागात झाडे मोडून रस्त्यावर पडली. करंजी तिसगाव या भागातही तुरळक स्वरूपाचे सरी झाल्या. माणिकदौंडी जाटदेवळा, सुरसवाडी, शिंदेवाडी, पिरेवाडी, आठरवाडी या डोंगराळ भागातही सायंकाळी सरींच्या स्वरूपात पाऊस झाला.

Back to top button
error: Content is protected !!