A2Z सभी खबर सभी जिले कीअन्य खबरेताज़ा खबरमहाराष्ट्र

बल्लारपूर येथे 24 राष्ट्रीय कराटे सेमिनार कॅम्प 2024 महाराष्ट्र मध्ये घेण्यात येत आहे .

संजय पारधी बल्लारपूर

बल्लारपूर :- दि 04/08/2024 ला बल्लारपूर येथे 24 राष्ट्रीय कराटे सेमिनार कॅम्प 2024 महाराष्ट्र मध्ये घेण्यात येत आहे .या प्रशिक्षाच्या कार्यक्रमाला आय एस के एफ महाराष्ट्र सह. शौर्य कराटे क्लब बल्लारपूर च्या वतीने बल्लारपुर क्रिडा संकुल विसापुर येथे आयोजित केले आहे या मध्ये भारताच्या काणकोपऱ्यातुन प्रशिक्षक प्रशिक्षण देण्या करिता येत आहे या कार्यक्रमाला शौर्य कराटे क्लब बल्लारपूर चे संचालक सेन्सेई संजीव कुबडे,.श्री.अजय खोब्रागडे, श्री.विकास देशभ्रतार श्री.अनिल संटीवार , श्री.संजय पारधी श्री.सतीशबाबु अग्रवाल, श्री.कुणाल कुबडे, श्री.रोहन सिमलवार श्री. चेतन्य कुबडे याचे द्वारा बल्लारपुर येथे घेण्यात येत आहे तसेच या प्रशिक्षणा करिता चंद्रपुर च्या कान्या कोपऱ्यातुन मुले या कार्यक्रमात भाग घेणार आहे या सेमिनार चे मुख्य आयोजक आय.एस.के.एफ.इंडिया चे फांऊडर व रयु आय. एस. के. ए.सेन्सेई शिव के. पांचाल (यु.ए.ई) हयांच्या अध्यक्षे खाली घेण्यात येत आहे

Back to top button
error: Content is protected !!