शिरूर अनंतपाळ : तालुक्यातील सुमठाणा येथे
ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच उत्तम बिरादार यांच्या अध्यक्षतेखाली व ग्रामसेवक सुभाष सिरसाट यांच्या उपस्थितीत तंटामुक्ती अध्यक्षपदी शिवाजी बिरादार यांची निवड करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य व नागरिक उपस्थित होते. निवडीनंतर सर्वांनी नूतन तंटामुक्ती अध्यक्षपदी शिवाजी बिरादार यांचे अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्या.

5,108 Less than a minute