
पुणेः प्रतिनिधी (राजू बावडीवाले )हडपसर महादेव बाबर अपक्ष निवडणूक लढणार
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार या पक्षांमध्ये हडपसर विधानसभेमध्ये सरळ लढत होत असताना मनसेने येथे आव्हान उभे केले होते. अशातच आता महाविकास आघाडीतील शिवसेना UBT पक्षाचे महादेव बाबर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार आहे, अशी घोषणा केल्याने महाविकास आघाडीला याचा फटका बसू शकतो अशी चर्चा सद्या हडपसर विधानसभा मतदार संघात सुरु आहे