
प्रेस नोट
प्रतिनिधि दादर
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील दादर येथील चैत्यभूमी येथे उपस्थित राहून महामानवाला विनम्रतापूर्वक अभिवादन केले. याप्रसंगी त्रिशरण बुद्धवंदनाही करण्यात आली.
यावेळी राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी खासदार अमर साबळे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सदस्य नागसेन कांबळे उपस्थित होते.
वंदे भारत लाईव्ह टीव्ही न्यूज नागपुर
एडिटर
दिल्ली क्राईम प्रेस नागपूर
ऍड. असोसिएट
प्लॉट नं. 18/19, फ्लॅट नं.201,Harmony Emporise Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur -440015