A2Z सभी खबर सभी जिले की
Trending

* साहिल भाई फॅन क्लब तर्फे आरोग्य रोगनिदान शिबीरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव थाटात साजरा* १६० नागरिकांच्या आरोग्याची तपासणी , डॉक्टर आणि नर्स यांचा वृक्ष देऊन सत्कार

* साहिल भाई फॅन क्लब तर्फे आरोग्य रोगनिदान शिबीरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव थाटात साजरा* १६० नागरिकांच्या आरोग्याची तपासणी , डॉक्टर आणि नर्स यांचा वृक्ष देऊन सत्कार

प्रेस नोट
नागपूर ग्रामीण,कन्हान

* साहिल भाई फॅन क्लब तर्फे आरोग्य रोगनिदान शिबीरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव थाटात साजरा*
१६० नागरिकांच्या आरोग्याची तपासणी , डॉक्टर आणि नर्स यांचा वृक्ष देऊन सत्कार

कन्हान : – कन्हान शहर विकास मंच द्वारे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव निमित्त भव्य आरोग्य रोगनिदान शिबीर कार्यक्रमाचे आयोजन जुने कन्हान पोलीस स्टेशन च्या बाजुला हनुमान मंदिर परिसरात करण्यात आले .

कार्यक्रमाचे अध्यक्ष कन्हन पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील , प्रमुख अतिथि तेजस बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. चंद्रशेखर अरगुलेवार , समाजसेविका सौ.सुनिता मानकर सह आदि मान्यवरांचा हस्ते छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन शिबीर कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली .

शिबीर कार्यक्रमात अरिहंत मल्टीस्पेशलिटी हाॅस्पीटल नागपुर चे डॉ.अमिशा , डॉ.पल्लवी वरुळकर , डॉ.श्रेयस बानाबाकोडे , नर्स आचल , दिपाली , मथुरी , मार्केटिंग हेड रजन जैन , दुर्गा मेश्राम सह आदि चंमुच्या सहकार्याने एकुण १०० नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली .

सह्याद्री संस्था नागपुर द्वारे प्रकल्प व्यवस्थापक नितेश नागदेवे , पर्यवेक्षक रुपेश सहारे , जया हिवसे , योगिता भुमरकर यांचा सहकार्याने एकुण ६० नागरिकांच्या एच आय व्ही , हिपॅटायटिस बी .सी , टीबी , एस टी आय ची तपासणी करण्यात आली .

कार्यक्रमात अरिहंत मल्टीस्पेशलिटी हाॅस्पीटल नागपुर चे डॉक्टर , नर्स व सह्याद्री संस्था नागपुर यांचा वृक्ष देऊन सत्कार करुन छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला .

कार्यक्रमाचे सुत्र संचालन मंच संस्थापक अध्यक्ष ऋषभ बावनकर यांनी केले आणि आभार हिमांशु सावरकर यांनी मानले .

या प्रसंगी जेष्ठ नागरिक मुलचंद शिंदेकर , नगरसेविका संगीता खोब्रागडे , कौशल्याताई गणोरकर , नालिनी साकोरे , वैशाली ठाकरे , जेष्ठ पत्रकार कमलसिंह यादव , विदर्भ गोल्डन न्यूज़ पेपर चे मुख्य संपादक एम.ए.जब्बार , आनंद सहारे , उमेश यादव , अमोल देऊळकर , जीवन मुंगले , महेंद्र साबरे , मयुर माटे , वामन देशमुख सह आदि नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .

कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता कन्हान शहर विकास मंच चे संस्थापक अध्यक्ष ऋषभ बावनकर , मार्गदर्शक भरत सावळे , ताराचंद निंबाळकर , हिमांशु सावरकर , सौरभ गावंडे , वेदांत राऊत , लोकेश दमाहे , आशिष राऊत , नाना ऊकेकर , मुकुल शिवारकर , कृणाल आगुटलेवार , चेतक पोटभरे , शैलेश चकोले , हर्षल सावरकर , जीवन नांदुरकर , भुषण खंते , साहिल सैय्यद , संजय तिवसकर , आदित्य बोरकर , शुभम बावनकर , उमेश मेश्राम , योगेश चकोले , बंडुजी इडपाते , शैलेश मोटु , श्रावण वाटकर , वेदांत भोडारे , हितेश राजपुत , सुजल यादव , आयुष संतापे , गौरव राऊत , अभिषेक घरझाडे , सुशील कळमकर , सौरभ गुरुडे , रामलाल पट्टा , राजकुमार पटले , वामन पाहुणे सह आदि सदस्यांनी सहकार्य केले .

VANDE Bharat live tv news,Nagpur
Editor
Indian council of Press,Nagpur
Journalist
Contact no.9422428110/9146095536
Plot no.18/19,Flat no.201,Harmony
emporise Payal -pallavi society new
Manish Nagar somalwada nagpur -440015

Back to top button
error: Content is protected !!