
पुणे गोपाळपट्टी शिगोंटे पार्क (मांजरी BK) रोडचा प्रश्न गंबीर बनला आहे पाऊस पडल्या मुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे या पाऊसा मुळे रोडचा पूर्ण चिखल झालं आहे त्या मुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे सिमेंट रोड असून ही तो नागरिकांसाठी वारंवार विनंती करून ही खुला केला जात नाही या चिखलात पडून कुणाचा जीव गेला तर याला जबाबदार कोण असणार असा सवाल जनता करत आहे कुणाचा काही मेडिकल इशू असल्यास ऍम्ब्युलन्स (वाहन ) ही पावसात आत येऊ शकणार नाही नागरिकांच्या गाड्या ही गसरून पडत आहे काही नागरिक गाडी स्लिप होऊन पडले ही आहे पाऊसा मुळे रोड चा प्रश्न गंबीर बनला आहे या कडे सर्व राजकीय नेते मंडळी यांनी लक्ष देऊन नागरिकांना रस्त्याची पर्याई सोय करून दयावी अशी मागणी नागरिक करत आहे पावसाळा आजून सुरु होण्याच्या आतच रत्याची अशी अवथ्या झाली आहे पावसाळा सुरु झाल्यावर रोडचे काम नाही झाले तर नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागणार आहे ऐवढ मात्र नक्की
2
11:12