A2Z सभी खबर सभी जिले की
Trending

*रक्षा बंधन* निमीत्त *महिला उद्योजिका* तर्फे *"हिरकणी"* प्रदर्शनाचे लक्ष्मी नगर येथिल *राणी लक्ष्मीबाई सभागृहात* *श्रीमती.अनिता ताई साळुंके* यांच्या अथक प्रयत्नांतून तथा पुढाकारातून आयोजन करण्यात आले आहे. *"हिरकणी"* प्रदर्शनाचे उद्घाटन *अन्याय निवारण समिती अध्यक्ष ज्वाला जांबुवंतराव धोटे* यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

*रक्षा बंधन* निमीत्त *महिला उद्योजिका* तर्फे *”हिरकणी”* प्रदर्शनाचे लक्ष्मी नगर येथिल *राणी लक्ष्मीबाई सभागृहात* *श्रीमती.अनिता ताई साळुंके* यांच्या अथक प्रयत्नांतून तथा पुढाकारातून आयोजन करण्यात आले आहे.
*”हिरकणी”* प्रदर्शनाचे उद्घाटन *अन्याय निवारण समिती अध्यक्ष ज्वाला जांबुवंतराव धोटे* यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
अनेक महिलांनी प्रदर्शनात सहभाग नोंदविला आहे.
प्रख्यात *CA श्री. विजयभाऊ शिंदे* तथा *प्रा.श्रीमती.माधवीताई शिंदे* यांचा *”हिरकणी”* प्रदर्शनाच्या आयोजनात मोलाचा वाटा आहे.

RNI:- MPBIL/25/A1465
Devashish Tokekar
Vande bharat live tv news,nagpur
Editor
Indian Council of press,Nagpur
Journalist
Contact no.9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur – 440015

Back to top button
error: Content is protected !!