*भगवान बिरसा मुंडा जयंती — आदिवासी स्वाभिमानाचा प्रेरणादिवस.. मा.खा. डॉ. अशोकजी नेते*
*भगवान बिरसा मुंडा जयंती — आदिवासी स्वाभिमानाचा प्रेरणादिवस.. मा.खा. डॉ. अशोकजी नेते*
प्रेस नोट
गढ़चिरौली
*भगवान बिरसा मुंडा जयंती — आदिवासी स्वाभिमानाचा प्रेरणादिवस.. मा.खा. डॉ. अशोकजी नेते*
दि:- १५ नोव्हेंबर २०२५
आदिवासी जनतेच्या हक्कांसाठी, जल–जंगल–जमिनीच्या संरक्षणासाठी आणि स्वाभिमानासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त विनम्रतापूर्वक कोटी कोटी नमन.
“उलगुलान” या ऐतिहासिक बंडाच्या माध्यमातून त्यांनी अन्यायाविरुद्ध संघर्षाची ज्योत चेतवली आणि समाजात स्वाभिमानाचा नवा अध्याय लिहिला.
त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन शिक्षण, आरोग्य आणि सर्वांगीण प्रगतीच्या दिशेने पुढे जाण्याचा संकल्प करूया.
“धर्म, संस्कृती आणि अस्मितेसाठी लढणारा योद्धा म्हणजे बिरसा मुंडा.”
*— डॉ. अशोकजी नेते*
माजी खासदार, गडचिरोली– चिमूर लोकसभा क्षेत्र तथा
राष्ट्रीय महामंत्री, भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चा
RNI:- MPBIL/25/A1465
Devashish Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor
Indian Council of press,Nagpur
Journalist
All India Media Association
Nagpur District President
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur – 440015











