*श्रीरामपुरात 66.62% मतदान;चर्चांना आला उत …*
*श्रीरामपुरात 66.62% मतदान;चर्चांना आला उत …*
प्रेस नोट
श्रीरामपूर,अहिल्यानगर
*श्रीरामपुरात 66.62% मतदान;चर्चांना आला उत …*
श्रीरामपुर(शिवप्रहार न्यूज) – श्रीरामपूर नगरपालिकेसाठी काल रोजी पार पडलेल्या मतदान प्रक्रियेमध्ये श्रीरामपूर शहरात जवळपास 66.62% मतदान झाल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे.यामध्ये जवळपास 26,991 पुरुष तर 26,932 इतक्या महिलांसह 31 तृतीयपंथी समाजाच्या व्यक्तींनी मतदानात सहभाग नोंदवला.एकुण 53,954 मतदारांनी मतदान केले.
दरम्यान श्रीरामपुरात मतदानाची वाढलेली टक्केवारी कोणाच्या पथ्यावर पडणार याची चर्चा सुरू आहे.आता मतमोजणी 21 डिसेंबर रोजी होणार असल्याने चौका-चौकात,गल्ल्या बोळात चर्चांना उधाण सुटले आहे.कोण येणार?कोण पडणार ?अशा चर्चांचा उत निकाल लागेपर्यंत राहणार आहे.
RNI:- MPBIL/25/A1465
Devashish Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur – 440015











