A2Z सभी खबर सभी जिले की
Trending

*बेलापूरच्या तरूणाचा वाकडीत अपघाती मृत्यू...*

*बेलापूरच्या तरूणाचा वाकडीत अपघाती मृत्यू...*

प्रेस नोट
बेलापूर,श्रीरामपूर
अहिल्यानगर

*बेलापूरच्या तरूणाचा वाकडीत अपघाती मृत्यू…*

श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज)- श्रीरामपुरातील बेलापूर येथे राहणारा 24 वर्षीय रोहित मायकल रणनवरे या तरुणाचा काल रात्री वाकडी येथे दोन मोटरसायकलींच्या झालेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला.
रोहित हा काल शनिवारी रात्री साडेआठच्या दरम्यान राहात्याच्या दिशेने जात असताना दोन मोटरसायकलचा अपघात होऊन त्यात रोहितचा मृत्यू झाला. रोहित हा मनमिळावू स्वभावाचा होता. त्याच्या अपघाती निधनाने बेलापूरसह पंचक्रोशीत हळहळ व्यक्त करण्यात येत असून मित्रवर्गात शोककळा पसरली आहे.

RNI:- MPBIL/25/A1465
Devashish Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur – 440015

Show More
Back to top button
error: Content is protected !!