श्रीरामपुरात दारु अड्ड्यावर छापा...
श्रीरामपुरात दारु अड्ड्यावर छापा...
प्रेस नोट
श्रीरामपुर, अहिल्यानगर
श्रीरामपुरात दारु अड्ड्यावर छापा…
श्रीरामपूर(शिवप्रहार न्यूज)श्रीरामपूर शहरातील वार्ड नंबर ०७ भागातील सरस्वती कॉलनी परिसरात देशा दारू निर्मिती व विक्री करणाऱ्या हातभट्टीवर पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली.
यामध्ये महिला जिजाबाई विष्णू पवार,राहणार-सरस्वती कॉलनी,देवकर वस्ती श्रीरामपूर या महिलेविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाई मधील श्री.खळेकर, श्री.साठे या पोलिसांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार जवळपास १४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
RNI:- MPBIL/25/A1465
Devashish Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur – 440015











