?php echo do_shortcode('[t4b-ticker]'); ?
A2Z सभी खबर सभी जिले की

पैंथर्स स्पोर्ट्स अकैडमी मध्ये आर्म-रेसलिंग स्पर्धा व चयन प्रक्रिया संपन्न

सर्व खेळाडू चंद्रपुर जिल्हाच्या प्रतिनिधित्व करणार

 

 

 

IMG 20260407 WA0074
:- स्थानिक पैंथर्स स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्याद्वारे दिनांक ५ एप्रिल २०२६ रोजी स्थानिक चंद्रपूर पैंथर्स स्पोर्ट्स अकैडमी, बागला चौक बाबुपेठ रोड चंद्रपुर येथे झालेल्या तिसरी जिल्हास्तरी आर्म रेसलिंग स्पर्धा व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड चाचणी घेण्यात आली या स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्याचे वेगवेगळे क्लब व जिम इथून खूप प्रतिस्पर्धी आले त्यामध्ये सब-ज्युनिअर, ज्युनियर, युथ व सीनियर या गटाच्या मुले व मुली स्वरूपात समावेश होता. ज्यामध्ये वेगवेगळ्या वजन गटात मुलांना प्रथम व द्वितीय पारितोषिक देण्यात आला. विजय सर्व खेळाडू हे दिनांक १० ते १२ एप्रिल २०२६ कालावधीत नागपूर येथे होणाऱ्या ३७व्या राज्यस्तरीय आर्म रेसलिंग स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्याच्या प्रतिनिधित्व करणार त्याचबरोबर नागपूर येथे विजयी खेळाडू हे राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणार सर्व विजयी खेळाडू मध्ये सब- जूनियर (मुले ५५किग्रा :- तुषार पाझारे, ७०किग्रा :- युवराज गौरकार जूनियर (मुले) ५०किग्रा :- गुलाम दस्तगीर ५५किग्रा :- रूद्र खाडिलकर ६०किग्रा :- तौकिब सिद्दीकी ८०किलो :- वासु वैध द्वितीय क्रमांक ५५किग्रा :- निखिल गुप्ता ६०किग्रा :- केतन पौऊनकर युथ (मुले) ५५किग्रा :- अमन खान ६०किग्रा :- शांतनु चौधरी ६५किग्रा :- ओम कामजपेल्लेवार ७०किग्रा :- प्राचीन मिसर ८०किग्रा :- इस्माईल शेख +९०किग्रा :- गुरुप्रत सिंग द्वितीय क्रमांक ६०किग्रा :- मोहम्मद रजा ६५किग्रा :- जीशन शेख सिनियर (मुले) ६५किग्रा :- दिलप्रीत सिंग ७५किग्रा :- आवेश सिद्दीकी १००किग्रा :- तुषार मिस्त्री मुली मध्ये कु. मानसी दरबार – ४५किग्रा, कु. अनुष्का मेश्राम- ५०किग्र कु. श्रुती दुर्गम -६५किग्र कु. साधना प्रजापती -५५किग्रा मध्ये प्रथम क्रमांक पटकावले त्याचबरोबर या स्पर्धेकरिता प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रपूर डिस्ट्रिक्ट आर्म रेसलिंग असोसिएशनचे अध्यक्ष श्री. उमेश पंधरे उपाध्यक्ष श्री निखिल धूमणे सचिव श्री मुकेश पाण्डेय सहसचिव श्री.संजय पारधी, तसेच श्री.आलोक दुर्गम श्री भाविक कुडवे श्री पारस दुपारे यांनी स्पर्धा उत्कृष्ट पणे पार पाडली त्याचबरोबर पँथर्स स्पोर्ट फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ता यांनी अथक परिश्रम घेऊन स्पर्धेला यशस्वी रीतीने पार पाडले.

Back to top button
error: Content is protected !!