


brp_mask:0;
brp_del_th:null;
brp_del_sen:null;
delta:null;
module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 0;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;HdrStatus: auto;albedo: ;confidence: ;motionLevel: 0;weatherinfo: null;temperature: 47;
दिपक पाटील (ठाणे )
शंभू दुर्ग संघटना महाराष्ट्र राज्य यांचा नऊ वा वर्धापन दिन खडवली येथे संपन्न झाला
कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती धर्म रक्षक हिंदू राष्ट्रसेना अध्यक्ष धनंजय भाई देसाई तसेच प्रमुख मार्गदर्शक स्वामी श्री स्वरूपानंद जी
कैलास महाराज निचिते उपस्थित होते
कार्यक्रमांमध्ये नवीन पदाधिकारी नियुक्ती करण्यात आली शंभूदुर्ग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदेश दादा चौधरी त्यांनी प्रास्ताविक मार्गदर्शन केले संघटनेने आजपर्यंत केलेल्या कार्याची माहिती दिली
धनंजय भाई देसाई व कैलास महाराज निश्चिते यांनी सर्व उपस्थितांना मार्गदर्शन केले
धर्मकार्यात सहभागी होण्याचे आव्हान उपस्थित संघटनेच्या तरुण कार्यकर्त्यांना केले जर तुम्ही धर्माचे रक्षण केले तरच धर्म तुमच्या रक्षण करेल
म्हणून धर्मकार्यात सहभागी व्हा असे आव्हान केले 

brp_mask:0;
brp_del_th:null;
brp_del_sen:null;
delta:null;
module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 2;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;HdrStatus: auto;albedo: ;confidence: ;motionLevel: 0;weatherinfo: null;temperature: 45;





