
“ आषाढी एकादशी
पंढरपूर यात्रा हजारोच्या संख्येने लोक पायी दिंडी सहभागी होऊन पंढरपूर यात्रा साठी गेले विठ्ठल माऊलीच्या दर्शनासाठी लाखो लोक
विठ्ठल माऊलीच्या पालखीत हजारो लोकांचा सहभाग होतात माऊली माऊलीच्या जोर जोरात गर्जनाचा पालखी पुढे जाते
विठ्ठल माऊलीच्या दर्शनासाठी दर्शनाला संपूर्ण महाराष्ट्रातून लोक दर्शनाला येतात
विठ्ठल माऊली विठ्ठल विठ्ठल हरी ओम विठ्ठला जय माऊली
आषाढी एकादशी विठ्ठल माऊली चा कृपेने सर्वांना हार्दिक शुभेच्छा
रिपोर्टर, रविलाल गंगादास पटेल
संगमनेर अ,नगर

















