A2Z सभी खबर सभी जिले कीअन्य खबरेताज़ा खबर
Trending

आषाढ पौर्णिमा शुक्ल पक्ष १५ , रविवार दिं.२१/०७/२०२४ रोजी श्री जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांची परतीच्या प्रवासाला निघण्यापूर्वी त्याची श्री संभाजी शिंदे गट शिवसेना यांच्या हस्ते पादुकांचे पूजन करण्यात आले.

Press note
Nagpur pratinidhi

आषाढ पौर्णिमा शुक्ल पक्ष १५ रविवार दिं.२१/०७/२०२४ रोजी श्री जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांची परतीच्या प्रवासाला निघण्यापूर्वी त्याची विठठ्ल मंदिरात श्री संभाजी शिंदे गट शिवसेना यांच्या हस्ते पादुकांचे पूजन करण्यात आले.
या वेळीं संस्थानचे विश्वस्त मंडळ/पदाधिकारी व मंदिर कर्मचारी वारकरी लोक उपास्थित होते.

Vande Bharat live tv news Nagpur
Reporter Devashish Tokekar

Back to top button
error: Content is protected !!