A2Z सभी खबर सभी जिले की
Trending

*जय शिवाजी सामाजिक संस्था, मराठा सेवा संघ,संभाजी ब्रिगेड द्वारा सावनेर येथे शिवजयंतीला प्रारंभ*

*जय शिवाजी सामाजिक संस्था, मराठा सेवा संघ,संभाजी ब्रिगेड द्वारा सावनेर येथे शिवजयंतीला प्रारंभ*

प्रेस नोट
नागपूर ग्रामीण,सावनेर

*जय शिवाजी सामाजिक संस्था, मराठा सेवा संघ,संभाजी ब्रिगेड द्वारा सावनेर येथे शिवजयंतीला प्रारंभ*
*सावनेर* : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सावनेर येथे चार दिवसीय शिवजयंतीला सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाची सुरुवात रविवार दिनांक 16 फेब्रुवारी सकाळी नऊ वाजता पासून करण्यात आली. या दिवशी सर्वप्रथम शिवतीर्थ येथे जाऊन शिवजोत आणून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष दिनेश भाऊ इंगोले,उपाध्यक्ष प्रशांत ठाकरे, सचिव गजूभाऊ कमजोर व पत्रकार पांडुरंग भोंगाडे कोषाध्यक्ष रमेश वानखेडे,सदस्य पुरुषोत्तम काळे, मनीष घोडे, विक्रम गमे,नरेंद्र पारवे,शकील जेडिया, अनिल घटे,प्रदीप ढोले, गणेश भाऊ इंगोले,राहुल वानखेडे,महेश इंगोले,प्रशांत नारेकर,सुधाकर ढोबळे,प्रवीण नारेकर, शिवाजी धमधर,तेजस इंगोले,अनिल ठाकूर,भैया नारेकर, नितीन ठाकरे,गेंदलाल जिचकार,राहुल वानखडे,सुभाष गावंडे,प्रभाकर बर्डे,कपिल ढवंगळे, संभाजी ब्रिगेड अध्यक्ष सुधीरजी वानखेडे, किशोर अंतुरकर, कोळमकर,जिजाऊ ब्रिगेड सुनिता ढोबळे,अरुणा इंगोले,धनश्री ठाकरे,संगीता इंगोले,वृंदा ठुसे,शांता आरगुडे, स्वाती कोमूजवर,चारू वानखडे, हर्षा काळे, रिता भोंगाडे,कीर्ती टोणपे,इंदिरा मोहतकर, नीता इंगोले, तागडे, उर्मिलाताई गमे, प्राचार्य भारतीताई ठाकरे, जिजाई इंगोले, रिद्धी इंगोले,हर्षाली इंगोले, खुशी वानखडे,स्नेहल कोमूजवर, दिशा ठाकरे, गुंजन काळे इत्यादी सहभागी होते.
सायंकाळी सहा वाजता वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली.
या शिवशक्ती जगदंबा डान्स ग्रुपचे कनिष्ठ वंश परतेती,भावेश गायधने,ओम भुजाडे,कृष्णा मखानकर यांनी सहभाग घेतला होता तसेच शिवकन्या डान्स ग्रुपचे ऋषिकेश तलवारकर, पारधी ठुसे, मनस्वी चिकटे, पियु चौधरी,जुही आडे यांनी सहभाग घेतला होता.
तसेच हिमांशी बोबडे, क्रियांश धोटे,ऋतुजा पिसे कौस्तुभ नरड, नकुल,सानवी तळखंडे,प्रियल चवाळे, यशस्वी तळखंडे,फाल्गुनी तळखंडे इत्यादींनी सहभाग घेतला होता.
आज दिनांक 17 फेब्रुवारी सोमवार रोजी अकरा वाजता छत्रपती शिवाजी महाराज प्रश्नमंजुषा कार्यक्रम संयोजक कार्तिक कलकोटवार हे असणार आहे. चित्रकला स्पर्धा, भाषण स्पर्धा, समूह गान स्पर्धा आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त दूरदर्शन कलावंत वसंत इंगोले यांचा कार्यक्रम होणार आहे.

प्रतिनिधी :सूर्यकांत तळखंडे 9881477824

VANDE Bharat live tv news,Nagpur
Editor
Indian council of Press,Nagpur
Journalist
Plot no.18/19,Flat no.201,Harmony emporise Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur -440015

Back to top button
error: Content is protected !!