
संजय पारधी चंद्रपूर
राज्यस्तरीय क्रॉस कंट्री स्पर्धा 2025, 10 जानेवारी 2025 रोजी संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आली आहे करिता चंद्रपूर जिल्हा अथलेटिक्स संघटनेतर्फे जिल्हास्तरीय क्रॉस कंट्री अजिंक्यपद क्रीडा स्पर्धा व राज्यस्तरीय स्पर्धेकरिता निवड चाचणी दिनांक 14 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 6 वाजता जिल्हा क्रीडा संकुल चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आली आहे. सदर स्पर्धेत सहभागी होण्याकरिता चंद्रपूर जिल्ह्यातील खेळाडूंना आवाहन करण्यात येत असून ए एफ आय यू डी क्रमांक व आधार कार्ड अनिवार्य आहे. नोंदणी करिता प्राध्यापिका संगीता बांबोडे 9271455198 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन चंद्रपूर जिल्हा अथलेटिक संघटनेचे अध्यक्ष दिलीप जयस्वाल व सचिव श्री सुरेश अडपेवार यांनी केले आहे





