A2Z सभी खबर सभी जिले कीअन्य खबरेताज़ा खबर
Trending

*आषाढी एकादशी निमित्त तुळशी वाटप कार्यक्रम संपन्न*

*आषाढी एकादशी निमित्त तुळशी वाटप कार्यक्रम संपन्न*

प्रेस नोट
नागपूर प्रतिनिधि

*आषाढी एकादशी निमित्त तुळशी वाटप कार्यक्रम संपन्न*

भाजपा मध्य मंडळ महिला मोर्चा तर्फे आषाढी एकादशी निमित्त भारतमाता चौक येथे विठ्ठल रूक्मिणी ची पुजा करुन आरती करण्यात आली. या निमित्त आजी आजोबांना धोतर लुगडं देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी १०१ भक्तांना तुळशी रोपे देण्यात आली.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार श्री प्रविणजी दटके, माजी आमदार श्री गिरीशजी व्यास, मध्य मंडळ अध्यक्ष श्री श्रीकांतजी आगलावे, शहर महामंत्री श्री रामभाऊ आंबुलकर, महिला मोर्चा अध्यक्षा सौ. प्रगतीताई पाटील, बादल राऊत, श्याम चांदेकर, अनिल मानापुरे, राजेंद्र धकाते, दिपराज पार्डिकर, गोपाल धुळे, रीचा जैन, धनंजय अपराजित लाभले. कार्यक्रमाचे आयोजक मंडळ अध्यक्ष सौ. कविता अनुसया माऊली, महामंत्री कल्पना मानापुरे, दिपाली नंदनवार, सविता ऊमाठे होत्या.
या कार्यक्रमाला सौ. बेबीताई लारोकर, वर्षा पेकडे, गीता पार्डिकर, मीना सहारे, मालती बाथो, सरोज चव्हाण, ऊषा बेले, मंदा पाटील, अंकिता बोकडे, चांदणी उमरेडकर, नीता बोरीकर, शारद नंदनवार व मध्य मंडळ चे असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
वंदे भारत लाईव्ह टीव्ही न्यूज नागपूर
रिपोर्टर देवाशिष टोकेकर

Check Also
Close
Back to top button
error: Content is protected !!