A2Z सभी खबर सभी जिले कीअन्य खबरेताज़ा खबरमहाराष्ट्र

ज्ञानज्योती कॉन्व्हेंट स्कुल कडोली येथे हर घर तिरंगा घरघर तिरंगा ची मोहीम साठी रॅली काढण्यात आली

WhatsApp Image 2024 08 10 at 19.21.56

 

संजय पारधी बल्लारपूर

राजुरा : आज दिनांक १०/०८/२०२४ ला सकाळी ज्ञानज्योती कॉन्व्हेंट स्कुल कडोली तालुका राजुरा जिल्हा चंद्रपूर येथे हर घर तिरंगा घरघर तिरंगा ची मोहीम साठी रॅली काढण्यात आली हे उपक्रम राबवण्या साठी माननीय अप्पर सचिव पर्यटन व सांस्कृतिक विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून आलेले आदेशानुसार सर्व शाळांना उपक्रम राबवण्याचे आदेश असल्यास ज्ञानज्योती कॉन्व्हेंट स्कूल कडोली यांनी हे उपक्रम चांगल्या रीतीने पूर्ण गावामध्ये हर घर तिरंगा घरघर तिरंगा व हर घर तिरंगा लगाना है भारत को संघटित करना है असे श्लोगन चे उच्चारण करून बँड पथक सोबत ही रॅली काढण्यात आली शाळेचे संस्थापक माननीय श्री निलेश सज्जनवार हे स्वतः या तिरंगा रॅलीमध्ये सहभाग घेऊन या रॅलीची शोभा वाढवली या रॅलीचे आयोजनकर्ता माननीय मुख्याध्यापक प्रशांत पाल उप मुख्याध्यापिका शारदा भलमे, लिपिक व शिक्षिका पायल मिलमिले, वैष्णवी देवाळकर, धनश्री इटनकर, प्रियंका वनकर, सुवर्णा झाडे, सीमा वर्मा, स्नेहल उरकुडे, माधुरी कोटाले, व शिक्षिक रुपेश श्रीरामवार क्रीडा शिक्षक संजय पारधी आणि अर्चना लोहारे यांचे या उपक्रमात सहकार्य लाभले

[yop_poll id="10"]
Show More
Back to top button
error: Content is protected !!