प्रेस नोट
प्रतिनिधि नागपूर ग्रामीण
सावनेर
सावनेर: केळवद टोल नाक्याजवळ भीषण अपघात.
काल दिनांक ६/१२/२०२४ रात्री ९.५० वाजता कार नी दुचाकीला धडक दिली दुचाकी चालकाचा घटनास्थळी मृत्यु झाला. घटनास्थळी ज्योती फाउंडेशन ची टीम येऊन मृत तरुणाला शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णायांमध्ये नेण्यात आले केळवद पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून गुन्हा दाखल केला आहे.
सावनेर तालुका प्रतिनिधी. सूर्यकांत तळखंडे.
९८८१४७७८२४
वंदे भारत लाईव्ह टीव्ही न्यूज नागपुर
एडिटर
दिल्ली क्राईम प्रेस नागपूर
ऍड. असोसिएट
संपर्क नं:-9422428110/9146065536
प्लॉट नं. 18/19, फ्लॅट नं.201,Harmony Emporise Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur -440015