
प्रेस विज्ञप्ति
ता.नेवासा, जि.अहिल्यानगर
अहमदनगर
घोडेगाव येथे प्रवाशांना लुटणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद…
नेवासा- प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, दि.16/07/2025 रोजी रात्री 22.00 वा.सुमारास यातील फिर्यादी अरूण जगन्नाथ गंगावणे, वय 48, रा.महालक्ष्मी हिवरे, ता.नेवासा, जि.अहिल्यानगर हे घरी जाण्यासाठी घोडेगाव, ता.नेवासा येथे वाहनाची वाट पाहत थांबले असताना यातील अज्ञात आरोपीतांनी त्यांना प्रवाशी म्हणुन कारमध्ये बसवून, फिर्यादीस चाकुचा धाक दाखवून त्यांचेकडील रोख रक्कम, मोबाईल जबरीने काढुन घेतले.याबाबत सोनई पोलीस स्टेशन गुरनं 269/2025 बीएनएस 309 (6) प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे.
याबाबत श्री.सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस यांना जिल्ह्यातील जबरी चोरीचे ना उघड गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेश दिले आहेत.त्यानुषंगाने पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर शिंदे, संदीप पवार, गणेश लोंढे, गणेश धोत्रे, शाहीद शेख, संदीप दरंदले, फुरकान शेख, अशोक लिपणे, प्रमोद जाधव, प्रशांत राठोड, मयुर गायकवाड अशांचे पथक नेमून गुन्हा उघडकीस आणणेबाबत आवश्यक सुचना देवुन पथकास रवाना
Vande bharat live tv news,nagpur
Editor
Indian Council of press,Nagpur
Journalist
Contact no.9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur – 440015