आज बीड जिल्हाधिकारी कार्यालयात विविध महत्त्वपूर्ण आढावा बैठकांचं आयोजन करण्यात आलं. यामध्ये बीड जिल्ह्यातील अडचणीत असलेल्या पतसंस्था व बहुराज्यीय पतसंस्थांचा आढावा, जिल्हास्तरीय विद्युत वितरण नियंत्रण समितीची बैठक तसंच जिल्हा क्रीडा संकुल समितीची बैठक यांचा समावेश होता.

Press Note
National Congress Party
(Ajit Pawar)
Beed
आज बीड जिल्हाधिकारी कार्यालयात विविध महत्त्वपूर्ण आढावा बैठकांचं आयोजन करण्यात आलं. यामध्ये बीड जिल्ह्यातील अडचणीत असलेल्या पतसंस्था व बहुराज्यीय पतसंस्थांचा आढावा, जिल्हास्तरीय विद्युत वितरण नियंत्रण समितीची बैठक तसंच जिल्हा क्रीडा संकुल समितीची बैठक यांचा समावेश होता.
या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली आणि अडचणी सोडवण्यासाठी आवश्यक त्या सूचना दिल्या. लोकांच्या समस्या तातडीनं मार्गी लावून बीड जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी प्रशासनानं अधिक वेगानं, पारदर्शकतेनं आणि जबाबदारीनं काम करण्यावर भर द्यावा, अशा सूचना केल्या.
याबरोबरच इंडियन मेडिकल असोसिएशनची बैठक देखील पार पडली. यावेळी आरोग्य विषयक विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. या अडचणी सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, असं आश्वासन दिलं. याशिवाय बीड जिल्ह्यातील उद्योग व व्यापारी संघटनांशी संवाद साधला. त्यांच्या अडचणी समजून घेतल्या आणि त्या सोडवण्यासाठी सकारात्मक पावलं उचलू, असा विश्वास दिला.
RNI:- MPBIL/25/A1465
Devashish Tokekar
Vande bharat live tv news,nagpur
Editor
Indian Council of press,Nagpur
Journalist
Contact no.9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur – 440015