A2Z सभी खबर सभी जिले कीमहाराष्ट्र

छञपती संभाजी नगर जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक रंगत दार होणार

शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या बजाज नगरात तिरंगी लढत होणार.

छ्त्रपती संभाजी नगर:

बजाज नगर वडगाव कोल्हाटी; या भागातील पंचायत समिती जिल्हा परिषदांच्या निवडणूक भाजपा सेनेची युती तुटल्या मुळे, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट ( शिव सेना) शिंदे गट ( शिवसेना) व भारतीय जनता पक्ष यांच्यात आता तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.

काल छ्त्रपती संभाजी नगर च्या बजाज नगर जिल्हा परिषद गट 51 येथे जय भवानी चौक येथे शिंदे शिंदे गटाचे नेते तथा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री व पालकमंत्री संजय शिरसाठ यांची जाहीर सभा झाली… या सभेमध्ये युती तोडायला कारणीभूत अतुल सावे कॅबिनेट मंत्री जबाब दार आहे असे प्रतिपादन केले…

मंत्री शिरसाठ साहेबांनी बजाज नगरच्या भागांमध्ये आपण केलेल्या विकास कामांमुळे मी बजाज नगर चा आमदार झालो असे प्रतिपादन करून मतदारांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला.. आता  भारतीय जनता पक्ष व बाळासाहेब ठाकरे पक्ष सभेचे नियोजन करून शिरसाठ यांच्या वक्तव्याला काय उत्तरं देतील हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे  ,

विरोधकांची धास्ती संजय शिरसाठ यांच्या मनात कुठे तरी घर करून गेली  अशी चर्चा आता बजाज नगर मद्ये सुरू झाली आहे.IMG 20260202 10532692

 

 

 

Show More
Back to top button
error: Content is protected !!