A2Z सभी खबर सभी जिले की
Trending

सरकार महोदय, आम्हा विद्यार्थ्यांसाठी या सुविधा सक्तीच्या की...

सरकार महोदय, आम्हा विद्यार्थ्यांसाठी या सुविधा सक्तीच्या की...

            प्रेस विज्ञप्ति 
     राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष, शरद पवार 
              पुणे

सरकार महोदय, आम्हा विद्यार्थ्यांसाठी या सुविधा सक्तीच्या की…

• सुरक्षित इमारत
• सुरक्षित वातावरण
• स्वच्छ पिण्याचे पाणी
• सुरक्षित प्रवास
• स्वच्छ शौचालय
• शिक्षकांची पुरेशी व्यवस्था
• पौष्टिक मध्यान्ह भोजन

एकीकडे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास, सुरक्षा आणि सुविधा या उपयुक्त गरजांकडे दुर्लक्ष करायचं, आणि दुसरीकडे अनावश्यक ‘हिंदी सक्ती’सारखे निर्णय विद्यार्थ्यांवर लादायचे, यावरून महायुती सरकार विद्यार्थ्यांप्रती किती बेफिकीर आहे, हे संपूर्ण महाराष्ट्र पाहतोच आहे. आता स्वतःच्या हक्कासाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना महायुती सरकारने ‘जनसुरक्षा विधेयक’ अंतर्गत नक्षलवादी ठरवू नये, एवढीच अपेक्षा!

आंदोलन केल्यामुळे सरकार आम्हाला ‘जनसुरक्षा विधेयक’ अंतर्गत नक्षलवादी घोषीत कारण नाही, ना?

Vande bharat live tv news,nagpur 
             Editor 
 Indian Council of press,Nagpur
           Journalist

Contact no.9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur – 440015

Back to top button
error: Content is protected !!