
अहिल्यानगर प्रतिनिधी राविराज शिंदे
श्री. दिपक पाचपूते मु पो टाकळी काझी ता नगर जि आहिल्यानगर यांनी सीएम पोर्टलवर तक्रार अर्ज दाखल केला आहे.तक्रार अर्जाच्या अनुषंगाने नियमोचित कार्यवाही करावी व संबंधीतास अवगत करावे, केलेल्या कार्यवाहीची प्रत या कार्यालयास सादर करावी.
मनोज कुमार तात्याराव चौधरी
सहायक आयुक्त,(विकास) विभागीय आयुक्त् कार्यालय, नाशिक.यांचे आदेश
राज्य कर्मचाऱ्यांनी शासकीय वेळेत / कार्यालयात “या”वैयक्तिक बाबी केल्यास , होणार कडक कारवाई !
“`सरकारी वेळात कर्मचाऱ्यांनी आपल्या वैयक्तिक समारंभ अथवा वैयक्तिक बाबीसाठी वेळा दिल्यास ,अशा कर्मचाऱ्यांवर कडक कारवाईचे निर्देश ..
सध्या काही सरकारी कार्यालयांमध्ये अधिकारी / कर्मचाऱ्यांचे वाढदिवस किंवा इतर वैयक्तिक गोष्टी साजरा करत असल्याचे सोशल मिडियावर व्हिडीओज , फोटो व्हायरल होत आहेत . कर्मचाऱ्यांनी आपल्या वैयक्तिक बाबी सरकारी कार्यालये / सरकारी वेळांमध्ये साजरा करणे ही बाब चुकीची असुन , अशा घटना यापुढे घडल्यास कारवाईचे निर्देश सामान्य प्रशासन विभागाच्या ..
महाराष्ट्र नागरी सेवा वर्तवणूक नियम 1979 मधील नमुद कायद्यानुसार कारवाईच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत . जमाबंदी आयुक्त कार्यालयांमध्ये सोशल मिडीयावर सरकारी वेळांमध्ये वाढदिवस साजरा करताना केक कापून , स्नॅक्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे .
यावर सामान्य प्रशासन विभागांकडून सर्वच विभागांना परिपत्रक सादर करुन कर्मचाऱ्यांचे असे वैयक्तिक समारंभ केल्यास कडक कारवाईचे निर्देश दिले आहेत .यांमध्ये एकत्रिक येवून चहापानाचा कार्यक्रमावर देखिल चाप देण्यात आला आहे .
यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांनी यापुढे अशा प्रकारच्या कृत्यावर संयम ठेवावा ,अन्यथा आपल्यावर कारवाई होवू शकते .“`